अनिल शेठ च्या गावात मुढेवाडी मध्ये मेंढपाळ जोरात !
आटपाडी ;
आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी गावातील मेंढपाळ बांधवांनी जीवापाड जपलेल्या मेंढ्यांच्या संगोपणातून आपला आर्थिक विकास साधला आहे.
दररोजच्या उदरनिर्वाहासाठी या मेंढ्यांच्या पैशातुन घरगाडा चालतो.
मानदेशाच्या या दुष्काळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचे पालन केले जाते.मोठ्या प्रमाणात या भागात शेतीबरोबर हा व्यवसाय केला जातो.
बैलगाडी शर्यतीच्या अडथळ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण आहे परंतु यावर उपाय म्हणून आज मुढेवाडी येथे विरंगुळा आणि उत्सवाच्या वातावरणात #मा.#अनिलशेठ पाटील यांनी मेंढ्यांच्या शर्यतीच्या स्पर्धेचा नारळ वाढवला.
यावेळी या स्पर्धेचे आयोजक सरपंच अनिल मुढे,पत्रकार मा.लक्ष्मण खोत,मा.सतीश शेठ मुढे,मा.निखिल मुढे, मा.शिवाजी तात्या मुढे, मा.अंकुश काकडे,मा.दामोदर काकडे,मा.सिद्धा काकडे,मा.शामराव हुलगे सर, मा.तानाजी काकडे,मोहन ठोबरे, सोमनाथ मुढे,भाऊ म्हारनुर,सुखदेव मुढे,बाळासाहेब मुढे,महेश काकडे,मा.भारत मुढे,सचिन खोत,संजय हुलगे,मारुती काकडे,तसेच मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ बांधव आणि मुढेवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.







