• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शेटफळे येथे सुधीरास बालकाव्यसंग्रहाचे एक ऑक्टोबर रोजी प्रकाशन….

माणगंगा by माणगंगा
September 26, 2025
in Uncategorized
0
शेटफळे येथे  सुधीरास  बालकाव्यसंग्रहाचे एक ऑक्टोबर रोजी प्रकाशन….

सुधीरास या बालकाव्यसंग्रहाचे एक ऑक्टोबर रोजी शेटफळे येथे प्रकाशन….

साहित्यिक, कवी, का ष्ट शिल्पकार रमेश जावीर यांच्या सुधीरास या बालकाव्यसंग्रहाचे ग. दि .माडगूळकर पारावरील साहित्य संमेलन शेटफळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे एक आक्टोबर 2025 रोजी प्रकाशन होणार असल्याचे जावीर सुचवितात. सुधीरास हा बाल काव्यसंग्रह तेजश्री प्रकाशन इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर मार्फत प्रकाशित होत असून या काव्यसंग्रहात एकूण 51 कविता आहेत.

या काव्यसंग्रहास प्रसिद्ध साहित्यिक सुनील दबडे यांची प्रस्तावना लाभली आहे. रमेश जावीर यांचे हे पाचवे पुस्तक प्रकाशन आहे. यापूर्वी त्यांची होलिया काव्यसंग्रह ,वाजाप कथासंग्रह ,सप्तरंगी कला ललित लेख संग्रह, कर्मवीर स्तुतिकाव्य सुमने संपादित काव्यसंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

सुधीरास या बालकाव्यसंग्रहाचे ई बुक पुस्तक प्रकाशन पुस्तक मार्केट डॉट कॉम नारायणगाव पुणे मार्फत 2023 मध्ये झाले आहे. या बालकाव्यसंग्रहास प्रकाशन पूर्व मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्यावतीने उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झाला आहे .बालकाव्य निर्मिती ही तशी अवघड बाब आहे .पण श्री रमेश जावीर यांनी ती लीलया केली आहे .साहित्य रसिक व आटपाडी तालुका साहित्य मंच च्या सर्व साहित्यिक कवी मित्रांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Views: 63
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अविनाश पाठक लिखित शह-काटशह पुस्तकाचे हंसराज अहिर यांचे हस्ते होणार प्रकाशन

*राजकारणावरील सकारात्मक आणि प्रसंगी टीकात्मक लेखनच जनसामान्यांचे प्रबोधन करणारे: हंसराज अहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)