• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात “जागर अभिजात मराठीचा”

माणगंगा by माणगंगा
September 30, 2025
in Uncategorized
0
साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात “जागर अभिजात मराठीचा”

साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार अर्थात “जागर अभिजात मराठीचा”

बोरिवली (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या आनंददायी बातमीला ३ ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून गेली २२ वर्ष सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या, आरती आर्ट अकादमी (मुंबई) या संस्थेच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे येथील (नाटककार मा. जयवंत दळवी लघु नाट्यगृहामध्ये) “जागर अभिजात मराठीचा” या साहित्य -नाट्य -संगीत आणि नृत्य या कलांचा अंतर्भाव असलेल्या, अनेक मान्यवर कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दुपारी ४ वाजता आणि रात्री ८ वाजता सादर होणाऱ्या या विविधरंगी आणि विविधढंगी कार्यक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून मराठी भाषेसाठी जागर करावा अशी विनंती संस्थेचे विश्वस्त-अध्यक्ष रंगकर्मी प्रदीप कबरे यांनी केली आहे.

या कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे
जागर अभिजात मराठीचा
शुक्र. ३ ऑक्टोबर २०२५ प्रबोधनकार ठाकरे (जयवंत दळवी लघु नाट्यगृह)बोरिवली
दुपारी ४ वाजता आणि रात्रौ ८ वाजता. प्रवेशिका प्रत्येक सत्रासाठी रुपये २५०/- दोन्ही सत्रांसाठी रुपये ४००/- संपर्क: ९९६९१६५१०१

दुपारी ४ वाजता
!! ईशस्तवन !! सादरकर्त्या:
निमिषा वालावलकर

!! नाट्यसंगीत !!
गायक :सौरभ वखारे आणि अबोली गद्रे रानडे, वादक : केदार भागवत व आदित्य पानवलकर

!! मराठी भाषा वाचन स्पर्धा !! अंतिम फेरी- परीक्षक: संभाजी सावंत आणि तपस्या नेवे

रात्रौ ८ वाजता
!! भारत माता वंदना !! सादरकर्त्या: तेजश्री अडिगे (नृत्यकला मंदिर, पुणे)

!! लावणी नृत्य !! सादरकर्त्या: कल्पिता राणे

एकांकिका !!आख्यान ए झुरळ!!
सादरकरते: सी के ठाकूर महाविद्यालय (पनवेल)

!!कलाकार संगीत खुर्ची !!
सहभाग – गिरीश ओक, अविनाश नारकर, अनिकेत विश्वासराव, अमोल बावडेकर, उपेंद्र दाते, प्रमोद शेलार आणि प्रदीप कबरे

विशेष आभार
गणेश जगताप
अभिजीत झुंजारराव

Views: 88
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अविनाश पाठक लिखित शह-काटशह पुस्तकाचे हंसराज अहिर यांचे हस्ते होणार प्रकाशन

आयुष्यातले सांगाती ३३,लक्ष्मीनारायणजी भाला,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)