• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पां. रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयातील जैवरसायनशास्त्र विभागामार्फत कुंडाणे येथे रक्तगट तपासणी शिबीर उत्साहात संपन्न .

माणगंगा by माणगंगा
October 1, 2025
in Uncategorized
0
पां. रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयातील जैवरसायनशास्त्र विभागामार्फत कुंडाणे येथे रक्तगट तपासणी शिबीर उत्साहात संपन्न .

पां. रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयातील जैवरसायनशास्त्र विभागामार्फत कुंडाणे येथे रक्तगट तपासणी शिबीर उत्साहात संपन्न .

ता.१ रोजी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे एक्झिक्यूटिव्ह बोर्डाचे चेअरमन मा. बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या संकल्पनेतून सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने कै. कर्मवीर डॉ.पा.रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या जैवरसायनशास्त्र विभागातर्फे कै.मो.ता.पाटील विद्यालय, कुंडाणे (वार) येथे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी शिबिराचे अध्यक्ष कै.कर्मवीर डॉ.पा.रा.घोगरे विज्ञान विद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोहर पाटील होते.प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच आशाताई पाटील तर बी.एन.पाटील,गोरख पाटील,अँड.गावरचंद पाटील,दादाजी मोरे,कुंडाणे गावाचे माजी उपसरपंच गवरलाल पाटील,सामाजिक कार्यकर्ते हेमंत वाघ,संदीप शेलार,हेमराज वाघ माजी गावातील मान्यवर उपस्थित होते.शेकडो ग्रामस्थ,महिला,विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.

रक्तगट तपासणी ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे पाहुण्यांनी स्पष्ट केले. “रक्तदान हे महादान असून आजचे शिबिर हे रक्तदानासाठी प्रारंभबिंदू ठरेल”ग्रामीण भागात अजूनही अनेकांना आपला रक्तगट माहित नसल्याने या शिबिराचे महत्त्व अधोरेखित झाले.“आपल्या रक्तगटाची माहिती असणे ही आरोग्य जपण्याची पहिली पायरी आहे” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.मनोहर पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शिबिराचे आयोजन प्रा. अश्विनी पाटील यांनी केले तर यशस्वीतेसाठी डॉ.वाय.डी.अडसूळ,प्रा.तय्यबा अन्सारी,प्रा.विकास पाटील,प्रा.अनिश्मा राजपूत तसेच स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.रक्तनमुने गोळा करणे,नोंदणी,अहवाल तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी उत्साहाने पार पाडली.समारोप प्रसंगी प्राचार्यांनी उपस्थितांचे आभार मानले.या शिबिरामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण झाली.


सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या एक्झिक्युटीव्ह बोर्डाचे चेअरमन मा. बाबासाहेब कुणालजी पाटील उपाध्यक्ष मा.भैय्यासाहेब डॉ.एस.टी.पाटील मा. प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.

फोटो कॅप्शन
रक्तगट तपासणी शिबिर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पदाधिकारी प्राचार्य डॉ.मनोहर पाटील,कुंडाणे येथिलu लोकनियुक्त सरपंच आशाताई पाटील,माजी उपसरपंच श्री.गवरलाल पाटील,प्रा.अश्विनी पाटील प्रा.डॉ.युवराज अडसूळ तसेच जैवरसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी

Views: 35
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंत्रालयातील बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा महत्त्वाचा निर्णय !देवस्थानांच्या हडप केलेल्या जमिनींच्या सर्वेक्षणाचे; तसेच ‘ॲन्टी लँड ग्रबींग ॲक्ट’चा मसुदा तयार करण्याचे आदेश !

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंत्रालयातील बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा महत्त्वाचा निर्णय !देवस्थानांच्या हडप केलेल्या जमिनींच्या सर्वेक्षणाचे; तसेच ‘ॲन्टी लँड ग्रबींग ॲक्ट’चा मसुदा तयार करण्याचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)