• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पानवन कृषी सहाय्यक ने शेतकऱ्यांच्या अनुदानावर फीरवला नांगर

माणगंगा by माणगंगा
October 4, 2025
in Uncategorized
0
पानवन कृषी सहाय्यक ने शेतकऱ्यांच्या अनुदानावर फीरवला नांगर

पानवन कृषी सहाय्यक ने शेतकऱ्यांच्या अनुदानावर फीरवला नांगर

दहिवडी प्रतिनिधी: ( एकनाथ वाघमोडे )माण तालुक्यातील दुष्काळ हा पाचवीला पुजलेला होता मात्र कार्यक्षम व तालुक्याचे मंत्री जयकुमार गोरेनी पाण्याची व्यवस्था केल्यापासून काही भागात सुकाळ आहे परंतु माण मध्ये जून च्या सुमारास अवकाळी पाऊस झाला त्यात शेतकरी पिके पूर्ण पाण्यात ,वाहून, बुडून कुजून गेली त्याच वेळी शासकीय स्तरावरून पंचनामा करून अहवाल पाठवण्याचे आदेश आले मात्र पाणवन गावातीलच रहिवासी असलेल्या कृषी सहाय्यक व भोसले कृषी सहाय्यक यांनी गावातील दोनशे ते तीनशे लोकांना वंचित ठेवले

शिंदे कृषी सहाय्यक काने स्वतःची बायको ,मुलगा, भाऊ, आई ,स्वतः व मामाची मुले ,नातेवाईक, यांची नावे घालून शासकीय अनुदान मिळवले अशा अनेक योजनेत त्याने डल्ला मारल्याची चर्चा गावात खुमासदार पणे सुरू आहे सध्यातरी गाव मात्र त्याने फाट्यावर मारले असून ज्यांचे पंचनामे केले त्यांचे पंचनामे गायब केले असून ते पुरावे फोटो , व्हिडिओ , पंचनामा अर्ज शेतकरी यांचेकडे उपलब्ध आहेत

सध्या राज्यातील अन्नदाता अडचणीत आहे पिके तर गेलीच वाहून शिवाय माती ही काही शेतकऱ्यांचा शेतात दिसेनाशी झाली आहे पाणवन मधील सर्व शेतकरी चिंतेत असून यांच्या हाता तोंडाशी आलेला घास मात्र पाण्यात सडून वाहून बुडून गेला मात्र या कृषी सहाय्यकने शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली असल्याचे भावना गावभर झाली आहे

शासकीय अनुदान पासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री अगदी ग्राउंड स्तरावर येऊन काम करतातत्यांना ही या कृषी सहाय्यकाने ठेंगा दाखवला आहे मात्र अशा राजकीय द्वेषातून केलेल्या त्याने करामतीतून गावातील असणाऱ्या कृषी सहाय्यकाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवला आहे ..त्याच्या अनेक भानगडी सध्या गावात ऐकवण्यात येत असून त्याने शेतकऱ्यांना राजकीय भावनेतून वेठीस धरले असल्याची चर्चा सर्व ग्रामस्थांतून होत आहे सध्या पुन्हा पिक नुकसान भरपाई साठी जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी आदेश काढले आहेत

सध्यातरी त्या शिंदे कृषी सहाय्यक याचा खुलासा घेण्याचे काम सुरू असून लवकरच दोषी वर कारवाई केली जाईल
वैभव लिंगे
कृषी अधिकारी दहिवडी

या भानगडी बाज कृषी सहाय्यकाने 250 ते 300न केलेले पंचनामे
आम्ही गोळा केले असून ते शासन दरबारी जमा करणार आहोत
धुळेश्वर शिंदे
शेतकरी पानवन

.

Views: 63
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नव्याने सखोल चौकशी व्हावी.,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नव्याने सखोल चौकशी व्हावी.,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)