अठरा पगड बारा बलुतेदार चॅरिटेबल ट्रस्ट पुरंदर तालुका उपाध्यक्ष पदी राहुल पवार यांची निवड.
पुणे .
अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट पुरंदर तालुका उपाध्यक्ष पदी राहुल राजेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे, यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला . ट्रस्टच्या वतीने निवडीचे पत्र देण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शाम दाजी जगताप, यावेळी संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, महिला प्रदेशाध्यक्षा सुजाता गुरव,सचिव अतुल पवार, खजिनदार इजाज पानसरे, सल्लागार मंगेश गायकवाड,संस्थापक सदस्य दत्ता सूर्यवंशी, राहुल भोंडे, निखिल स्वामी,जिल्हा युवक अध्यक्ष समिर मुलाणी, तालुका महिलाध्यक्षा मयुरी जरांडे,जेजुरी शहर महीला अध्यक्षा योगिता मोरे, सचिव दिपाली कुंभार ,सासवड शहराध्यक्ष सचिन वढणे, उपाध्यक्ष समिर बागवान, जेजुरी शहराध्यक्ष सचिन कुंभार आदि पदाधिकारी उपस्थित होते.
अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट दवारे
सामाजिक राजकिय , शैक्षणिक आरोग्य , पर्यावरण , समुदाय विकास कायदा ,बाल कल्याण गरीबी निर्मुलन , महिला सक्षमीकरण अपंग व्यक्तींसाठी कार्य सर्व समाजासाठी करत असते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जरांडे,तात्या भोंडे, राहुल पवार, सुमित दादा,अमित पवार,सागर मोरे, अभिषेक पवार,अभी सोनवणे
आदी मान्यवरांसह अठरापगड बारा बलुतेदार चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


