• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अंतुली येथे बिबट्याकडून वासरू फस्तशेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

माणगंगा by माणगंगा
October 21, 2025
in Uncategorized
0
अंतुली येथे बिबट्याकडून वासरू फस्तशेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

*अंतुली येथे बिबट्याकडून वासरू फस्त*शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

त-हाडी

अंतुले ता.शिरपुर शिवारातील त-हाडी रस्त्यावर असलेल्या वंदनाबाई भालचंद्र ईशी यांच्या गळ्यात बांधलेल्या जनावरांपैकी तीन वर्षे वयाच्या वासरूला बिबट्याने फस्त केले असुन परीसरात हिंसक प्राणी आढळुन आल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील वंदनाबाई भालचंद्र ईशी यांच्या गळ्यात बैल,म्हशी,गाई वासरु बांधलेले असतात आज पहाटे ४ वाजेच्यासुमारास बिबट्याने हल्ला करुन वासरू फस्त केल्याचे सकाळी लक्षात आले.सदर माहीती वासडी वनपाल के आर सुर्यवंशी .

यांना कळविण्यात आली त्यांनी जवळपास पायाच्या मागाची पहाणी केली असता बिबट्याचे माग असल्याचे सांगितले तसेच बिबट्याच्या मागा सोबत लहान माग आढळुन आल्याने बिबट्या मादी असल्याचा निष्कर्ष काढला.परीसरात भितीचे वातावरणपरीसरात मका,ऊस,केळी, कापूस पिकांची लागवड करण्यात आली आहे.सदर पिके परीपक्वतेच्या मार्गावर आहेत तसेच वातावरातील थंडता कमी होऊन उष्णता वाढल्याने पिकांना पाणी देण्याचें काम सुरु आहे.

परीसरात विजेची रात्रपाळी असल्याने बिबट्या आढळताच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मका,ऊस,केळी पपई ही पिके उच असल्याने बिबट्याला लपण्यास मोठा वाव असला तरी शेतकऱ्यांनी शेतात गेल्यावर फटाके फोडावेत तसेच शेकोटी मशालचा वापर करुन सतर्कता बाळगावी असे वनपाल के आर सुर्यवंशी..यांनी आवाहान केले.घटनास्थळी डॉ भामरे यांनी भेट देऊन वासरूचा पंचनामा केला असुन पुढील तपास वनरक्षक ए, टि ,काशिदे वनमजुर दिनेश पावरा, सुरेश पावरा यांचेसह वासडी वनपाल के आर सुर्यवंशी. करीत आहे.

Views: 42
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
… आणि पुणे विद्यापीठाला स्थापनेपूर्वीच गव्हर्नर बंगला मिळाला…उमेश काशीकर, माजी जन संपर्क अधिकारी, राजभवन यांचे मनोगत !!

… आणि पुणे विद्यापीठाला स्थापनेपूर्वीच गव्हर्नर बंगला मिळाला…उमेश काशीकर, माजी जन संपर्क अधिकारी, राजभवन यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)