• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ईगल फौंडेशन चे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
October 26, 2025
in Uncategorized
0
ईगल फौंडेशन चे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर

ईगल फौंडेशन चे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ईगल फौंडेशनचे सन २०२५ चे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वश्री श्री संजय कुंडलीक जाधव ( कृषी ), उद्योग क्षेत्रातून अस्लमभाई सय्यद,श्री संभाजी हिंदूराव माळी,ॲड.प्रमोद लक्ष्मीबाई अंकुश भोकरे (सरकारी वकील ), वैद्यकीय क्षेत्रातून
डॉ.राजेंद्र नामदेव कवठेकर, श्री तुकाराम बाबू बंडगर व सौ. स्वाती तुकाराम बंडगर, पत्रकार क्षेत्रातून श्री युवराज आनंदराव निकम ( दै. तरुण भारत ), पत्रकार श्री चंद्रकांत गुरव (दै. बंधुता ),सामाजिक क्षेत्रातून श्री अशोक गोरड, गोपाल जगदेव भावसार,सौ. राधिका गोपाल भावसार ,श्री प्रदीप महादेव खोत,शैक्षणिक क्षेत्रातून श्री राजकुमार कांबळे,श्री प्रताप शिरतोडे, प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम,श्री अशोक जनार्दन पाटील, श्रीमती शैला गंगाधर बैसाणे, प्रा. डॉ. दिलीप गाडे,प्रा. लहूकुमार दिनकर थोरात,प्रा. सोमनाथ लांडगे,प्रा. राम घुले, सौ. अर्चना सुधर्मा डाके, प्रा. संजय नकटू लेनगुरे, प्रा. सौ. रेखा रमेश कटके, प्रा.दिलीप हिरा बरकडे, श्री पोपट माणिकराव काटकर, साहित्य क्षेत्रातून श्री रावसाहेब अर्जुन मुरगी,श्री सुदाम दगडू धाडगे,सौ. लिना बाळासाहेब पांडे,सौ. प्रतिभा पांडूरंग थोरात, सौ. गायत्री मोहाडीकर, सौ. सुनिता गढळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सदर सोहळा रविवार, दि.९ नोव्हेंबर २०२५, सकाळी १० वाजता,डॉ. अण्णासाहेब डांगे इंजिनियरींग कॉलेज,आष्टा, जि. सांगली येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, पदाधिकारी सर्वश्री श्री सागर पाटील, श्री. बाबासाहेब राशिनकर, श्री दिनेश कांबळे, प्रा. महेश मोटे, श्री संजय थोरात, प्रा. दिलीप जाधव,पत्रकार प्रशांत चव्हाण,श्री विजय जगताप, श्री भास्कर सदावर्ते यांनी दिली.

Views: 54
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी;कापसाचे झाल्या वाती, मकाचे कणसाला अंकुर येण्याची शक्यता : आस्मानी संकट शेतकऱ्यांना जगू देईना

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी;कापसाचे झाल्या वाती, मकाचे कणसाला अंकुर येण्याची शक्यता : आस्मानी संकट शेतकऱ्यांना जगू देईना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)