• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

रोहीत आर्या ईन काउन्टर अपडेट….नामवंत वकिल नितीन सातपुते यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
November 4, 2025
in Uncategorized
0
रोहीत आर्या ईन काउन्टर अपडेट….नामवंत वकिल नितीन सातपुते यांचे मनोगत !!

रोहीत आर्या ईन काउन्टर अपडेट

नामवंत वकिल नितीन सातपुते यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

श्री समर्थ फिल्म्स संदर्भात सविस्तर तक्रार निवेदन !!

सदर तक्रार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे यांच्याकडे देण्यात आलेले आहे.

सदर निवेदनाद्वारे आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व शैक्षणिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने “स्वच्छता मॉनिटर” तसेच “माझी शाळा सुंदर शाळा” हे प्रकल्प राबविण्यात आले होते. या प्रकल्पांचे प्रमुख संकल्पक श्री. रोहित आर्य होते.

प्रकल्प राबवित असताना अप्सरा एंटरटेनमेंट या संस्थेच्या निर्मितीतील “लेट्स चेंज” हा चित्रपट शाळांमध्ये प्रदर्शित करण्यात येत होता. तथापि, सदर चित्रपटाचा मूळ निर्माता अप्सरा एंटरटेनमेंट असतानाही, शासनाकडून आवश्यक परवानग्या घेताना “श्री समर्थ फिल्म्स” या नावाने परवानगी अर्ज दाखल करण्यात आला.

या व्यवहारात श्री. रोहित आर्य यांचे सहकारी श्री. सागर येळवर आणि श्री. सुनील गजकोश हे सहभागी होते. शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, चित्रपट प्रदर्शनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून ₹२० शुल्क घेण्याची मर्यादित परवानगी होती. परंतु या माध्यमातून शाळांकडून प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम थेट श्री समर्थ फिल्म्स या संस्थेकडे वळविण्यात आली असून, याबाबत श्री. रोहित आर्य यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.

श्री समर्थ फिल्म्सने दोन वेगवेगळी बँक खाती उघडली —

१) Shree Samarth Films

२) Shri Samarth Flims

या नावांतील किरकोळ फरकाचा गैरवापर करून, शाळांकडून प्राप्त धनादेश व रोख व्यवहार या दोन्ही खात्यांमध्ये परस्पर फिरविले गेले.

यानंतर शासनाच्या अंदाजे रु. २ कोटींच्या बिलाच्या मंजुरीदरम्यान, संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी २५% रक्कम आगाऊ न दिल्यास बिल मंजूर होणार नाही” अशा प्रकारचा दबाव निर्माण करून दुहेरी फसवणुकीचा प्रकार केला.

अधिक तीव्र बाब म्हणजे — कोणीतरी तसे तक्रार करणाऱ्यांवर दबाव टाकून, धमकी देऊन किंवा इतर कोणत्याही मार्गाने तक्रार मागे घ्यायला भाग पाडण्याचे प्रकारही घडले आहे.

अशा प्रकारच्या दबावामुळे अनेक तक्रारी पुढे न येता राहिल्या किंवा मागे घेतल्या गेल्या. या प्रकारचा दबाव रोहित आर्य यांच्या विरोधातदेखील केला गेला असण्याची शंका आहे; त्यामुळे आपण याची स्वतंत्र व सखोल चौकशी करावी ही विनंती आहे.

सदर प्रकरणातील गैरव्यवहारांविषयी अनेक तक्रारी पूर्वीही करण्यात आलेल्या असूनही, अद्याप कोणतीही ठोस चौकशी अथवा कार्यवाही झालेली नाही.

त्या अनुषंगाने, मा. कार्यालयास विनंती आहे की —

१. श्री समर्थ फिल्म्स आणि संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी.

२. शाळांकडून व विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा हिशोब तपासावा.

३. शासनाच्या नावाने केलेल्या चुकीच्या प्रतिनिधित्वाबाबत योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.

४. तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव, धमकी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या बळजबरीचे स्त्रोत आणि त्यात सहभागी असलेल्यांची स्वतंत्र चौकशी करावी.

Views: 90
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
राज्याच्या इतिहासातील ‘सुवर्ण’ पान…. जेंव्हा साडेचार तोळ्यांची सुवर्ण मुद्रा उपलब्ध होती ६२५ रुपयांना !! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

राज्याच्या इतिहासातील 'सुवर्ण' पान…. जेंव्हा साडेचार तोळ्यांची सुवर्ण मुद्रा उपलब्ध होती ६२५ रुपयांना !! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)