• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुराअल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका

माणगंगा by माणगंगा
November 10, 2025
in Uncategorized
0
कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुराअल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका

कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुरा
अल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका
नातेपुते (श्रीकांत बाविस्कर)

  • तत्वनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ इमानदार, आमदार व मंत्री दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर चे भूमिपुत्र असलेले लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवॉर्ड मिळाले असून या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला. अल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा डंका युरोपात ही वाजल्याने सोलापूर जिल्ह्यातून आणि पूर्ण देशातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • कल्पक बुद्धिमत्तेच्या आणि अथक मेहनतीच्या बळावर वास्तवात घडलेल्या मात्र स्वप्नवत वाटणाऱ्या कथा आपल्या दमदार लेखणीतून कागदावर उतरवून स्वर्गीय कॅबिनेट मंत्री ,आमदार भाई गणपतराव देशमुख यांची कथा आणि राजकारणाची, समाजाची व्यथा जगाच्या वेशीवर मांडणाऱ्या आणि देश-विदेशातील पन्नास पेक्षा जास्त पुरस्कार मिळविणाऱ्या ‘कर्मयोगी आबासाहेब’ या हिंदी/मराठी सिनेमाने पुन्हा एकदा युरोपात पुरस्कार मिळविले आहे.
  • नुकतेच युरोपातील रोमानिया येथे झालेल्या जागतिक स्तरावरील ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले. या चित्रपटासाठी अल्ताफ शेख यांना बेस्ट डायरेक्टर म्हणून अवॉर्ड देण्यात आला. या फिल्म फेस्टिव्हल मध्ये जगभरातील विविध भाषेतील चित्रपटांचे नामांकन करण्यात आले होते.
  • या देश-विदेशातील सर्व सिनेमांच्या स्पर्धेत ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाने इस्टर्न युरोप अवॉर्ड मिळविल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशामुळे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Views: 123
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
घ्या समजून राजेहो,डॉ संपदा मुंढे प्रकरणातून घ्यायचा धडा,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ३९,गंगाधरराव फडणवीस,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)