• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सौ चुहे खाकर बिल्ली मातोश्री पोहची… ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 19, 2025
in Uncategorized
0
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

सौ चुहे खाकर बिल्ली मातोश्री पोहची

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

“सौ चुहे खाकर बिल्ली हजको चली” हे आपण ऐकले असेल परंतू सौ चुहे खाकर बिल्ली मातोश्रीको चली, हे आत्ता नव्याने घडत आहे. ही कहाणी आहे अंबरनाथ च्या एका बोक्याची . हा बोका कोण तर ज्याने विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारकीच्या उमेदवाराकडून १५ लाख रुपये घेऊन पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश वानखेडे विरोधात काम केले, हे मी कानी कपाळी ओरडून सांगत आलो. आणि मालवणकर हे पुराव्याशिवाय एकही शब्द लिहीत नाही हे सर्वांना ज्ञात आहे. तसा याचा पुरावा माझ्याकडे आहे. या बाबत मी जसे सर्व नेत्यांना व विशेष करून विनायक राऊत साहेबानाही अवगत केले तसेच डॉ. बालाजी किणीकर यांनाही अवगत केले की तुमचा डाटा लीक झाला आहे. कारण राजकीय विरोधक असला तरी त्याच्या पाठीत वार करायचा नाही, ही आम्हाला शिकवण दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी!

या नंतर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा प्रचार न करता भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या कमळ या निशाणीला मतदान करण्याच्या बदल्यात प्रत्येक उमेदवाराला भाजपच्या नेत्याकडून दोन दोन लाख मिळवून देणाऱ्यात हा बोकाही होता. त्याचे cc footege ही मिळू शकते. ही हकीकत विनायक राऊत यांना मी कळवली तसेच अन्य माध्यमातून ही संबंधित नेत्यांना कळली. या बोक्याला काढुन टाकण्याचा आदेशही विनायक राऊत साहेबांनी दिला परंतू या बोक्याचा आका त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही, कारण त्याच्या संमती शिवाय हा बोका एवढे धाडस करणार नाही.

काल हा बोका मातोश्रीवर पोहचला. उमेदवारांची दिशाभूल केली की उद्धव साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचे आहे. आशीर्वाद म्हणजे निवडणूक निधी मिळणार!  या आशेने सर्व उमेदवार निवडणूक प्रचार शिगेला पोहचला असताना प्रचार सोडून काल मातोश्रीवर गेले. तिथे या लबाड बोक्याने मखलाशी केली की, यांनी दोन लाख घेतलेले नाहीत. उद्धव साहेबांसोबत स्वतः चा फोटो काढुन तो वायरल केला, त्याचा उद्धेश सफल झाला परंतू दिशाभूल करून नेलेल्यांच्या हाती काहीच लागले नाही, उलट प्रचाराचा एक दिवस वाया गेला. याच बोक्याने जाहीर केले होते की, मी शिवसेना उबाठाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. त्या प्रमाणे हा लबाड बोका आपल्या वचनाला जागला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली राऊत यांचा प्रचार केला नाही की फोटोही लावले नाहीत. अश्या  पक्षांतर्गत घरभेद्याना पक्षाने थारा देता कामा नये. काल उद्धवजी सोबतचा फोटो पाहून असे चित्र निर्माण होते की पक्ष अश्या घरभेदिंना मानसन्मान देत आहे. पक्ष प्रमुखांनी काय करावे? हे सांगण्याचा अधिकार मला नाही परंतू वस्तुस्थिती लक्षात आणून देणे हे माझे कर्तव्य आहे व ते मी बजावीत राहणार.

Views: 53
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

सौ चुहे खाकर बिल्ली मातोश्री पोहची.......ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)