• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अंतुली ग्रामपंचायतच उपसरपंचपदी जिजाबाई भील यांची वर्णी

माणगंगा by माणगंगा
December 23, 2025
in Uncategorized
0
अंतुली ग्रामपंचायतच उपसरपंचपदी जिजाबाई भील यांची वर्णी

अंतुली ग्रामपंचायतच उपसरपंचपदी जिजाबाई भील यांची वर्णी

त-हाडी :- शिरपुर तालुक्यातील अंतुली ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांचा मुलचंद शिरसाट यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते म्हणून गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने. दि.१८ डिसेंबर२०२५ रोजी सकाळी अकरा वाजता अंतुली ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच आरती धर्मेंद्र ईशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले यात उपसरपंच पदासाठी निवड साठी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली

यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्याने त्यांत जिजाबाई भील यांची बिनविरोध निवड म्हणून घोषित करण्यात आली म्हणून जिजाबाई भील यांची उपसरपंच पदावर निवड करण्यात आली यावेळी अंतुली ग्रामपंचायत गटनेता व शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती
इंशीद्र ईशी यांनी आपल्या पॅनल मधील सर्व ग्रा.पं.सदस्यांना उपसरपंच मिळावे असे मनोगत व्यक्त केले उपसरपंच पदी निवड झाल्याने ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाचा कारभार महिलांकडे च जिजाबाई भील
नवनिर्वाचित उपसरपंच जिजाबाई भील यांच्या निवडीबद्दल माजी धुळे जिल्हा परिषद सदस्य भिमराव ईशी, सरपंच आरती धर्मेंद्र ईशी उपसरपंच मुलचंद शिरसाट धर्मेंद्र ईशी, शिवाजी ईशी, चिंतामण ईशी ,हिंमत भील, प्रविण कोळी लुका ईशी,जितेंद्र ईशी आदींनी अभिनंदन केले.

Views: 27
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

शिवसेना कोणाची हा प्रश्न येतोच कुठे ? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच शिंदे गटाचे अस्तित्व संपुष्टात येईल ! ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)