तानाजीराव पाटील यांच्या मातोश्रींचे निघण
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या मातोश्री शेवंता (काकू) भगवान पाटील यांचे
दुःखद निधन झाले असून त्यांचे अंत्यसंस्कार आज बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी, सकाळी ९.०० वाजता क्रांतिसिंह नगर येथे होणार आहेत.


