• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

इलेक्ट्रॉनिक अॅण्ड प्रिंट मिडीया आटपाडी चा पहिला आटपाडी भूषण पुरस्कार, संघर्ष योद्धा विलास खरात यांना जाहिर!

माणगंगा by माणगंगा
December 24, 2025
in Uncategorized
0
इलेक्ट्रॉनिक अॅण्ड प्रिंट मिडीया आटपाडी चा पहिला आटपाडी भूषण पुरस्कार, संघर्ष योद्धा विलास खरात यांना जाहिर!

इलेक्ट्रॉनिक अॅण्ड प्रिंट मिडीया आटपाडी चा पहिला आटपाडी भूषण पुरस्कार, संघर्ष योद्धा विलास खरात यांना जाहिर!

-६ जानेवारी पत्रकार दिन व आटपाडी भूषण सन्मान सोहळा २०२६

इलेक्ट्रॉनिक अॅण्ड प्रिंट मिडीया असोसिएशन आटपाडी यांच्या वतिने मंगळवार दि. ०६ जानेवारी २०२६ ‘पत्रकार दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध माध्यमात उल्लेखनिय पत्रकारितेबद्दल पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. आटपाडी तालुक्यामधील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘आटपाडी भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

  • प्रमुख पाहुणे

श्रीमती. शितल बंडगर (तहसिलदारसो, आटपाडी)

मा.श्री. विनय बहिर (पोलिस निरीक्षक, आटपाडी)

मा.श्री. विक्रम बांदल (उपविभागीय अधिकारी, विटा)

मा.श्री. अजिंक्य कुंभार (गटविकास अधिकारी वर्ग-१, पं.स., आटपाडी)

  • पुरस्कार मानकरी

मा. श्री. विलास खरात (इतिहास संशोधन)

-: निमंत्रक :-

श्री. अशोक पवार (सचिव) (एन.एम. न्यूज, 9921848959)

श्री. अंकुश मुढे (उपाध्यक्ष) (आखुर T.V., 7448214172)

श्री. हाबीब मुलाणी (अध्यक्ष) (एच. एम. घाटमाथा, 7558674907)

श्री. राजू शेख

(टी.व्ही. न्यूज मराठी, 9922247680)

श्री. दादासाहेब वाक्षे

(माणदेश प्राईम, 8767403025)

श्री. लक्ष्मण खटके

(दै. प्रगल्भनायक, 9604855199)

श्री. तुकाराम गिड्डे

(गलाई समाचार, 8625900025)

श्री. नंदकुमार विभुते

श्री. अक्षय गायकवाड

(माणदेश न्यूज, 7020154793)

श्री. नंदकुमार निचळ (आटपाडी न्यूज लाईव्ह, 9423273115)

(दै. प्रगल्भनायक, 9096257031)

श्री. संतोष रणदिवे

(न्यूज २४ मराठी, 8605227853)

श्री. सुधिर घोडके

(मराठी टाईम्स्, 9423215383)

कार्यक्रम स्थळ

पंचायत समिती सभागृह, आटपाडी

ता. आटपाडी जि. सांगली

मंगळवार कार्यक्रमजानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वा.

Views: 25
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आम्.सुहास बाबर यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत युवक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश

आम्.सुहास बाबर यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत युवक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)