• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

निंबवडे जि. प. गटामध्ये पक्ष प्रवेशाची स्पर्धा….. काल भाजप,  आज शिवसेना पुन्हा भाजप प्रवेश…..

माणगंगा by माणगंगा
December 27, 2025
in Uncategorized
0
निंबवडे जि. प. गटामध्ये पक्ष प्रवेशाची स्पर्धा….. काल भाजप,  आज शिवसेना पुन्हा भाजप प्रवेश…..

निंबवडे जि. प. गटामध्ये पक्ष प्रवेशाची स्पर्धा

काल भाजप,  आज शिवसेना पुन्हा भाजप प्रवेश

माणगंगा वृत्तसेवा आटपाडी

निंबवडे जिल्हा परिषद गटाची निर्मिती झाल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामध्ये सामाजिक असो राजकीय असो अशा घडामोडी घडत आहेत. त्यामुळे या जिल्हा परिषद गटाला हाय व्होल्टेज गट असे म्हटले जात आहे. 

काल परवा भाजपमध्ये असणारे युवक कार्यकर्ते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचा सेना नेते आम् सुहास बाबर यांच्या हस्ते सन्मान झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा लगेच त्याच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचाही सन्मान आमदार पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रवेशाबाबत मतदारसंघांमध्ये चर्चेला उधाण आले आहे .कोण कधी कोणत्या पक्षांमध्ये प्रवेश करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघाचे संपूर्ण गणितच बदलून गेले आहे. 

मतदारांनी नागरिकांनी नक्की कोणत्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवायचा हेही अध्याप नागरिक बुचकाळात आहेत. कारण ज्यांचे विचार पटतील त्या नेत्याकडे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहेत. परंतु चोवीस तासात दोन दोन प्रक्ष प्रवेश आणि तेच कार्यकर्ते ,म्हणजे नक्की चाललंय तरी काय हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. 

भाजपमध्ये कार्य करणारे  कालपरवा आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याच कार्यकर्त्यांनी मूळ स्थानी भाजपमध्ये प्रवेश केला व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला, म्हणजे या मतदारसंघांमध्ये नक्कीच चाललय तरी काय हेच जनतेला कळेना…

उमेदवारी अर्ज भरेपर्यंत मतदान होईपर्यंत आणखी किती पक्ष प्रवेश होतात याचा अंदाज नागरिकांना सुद्धा येईना. कारण जसजसं निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. तसतसं तेच कार्यकर्ते आणि त्यांचाच प्रवेश होत आहे, म्हणजे नागरिकांनी नक्की काय समजायचे. 

ज्यांचे विचार पट तील ते पक्ष प्रवेश करतील कार्य करतील परंतु दोन दिवसांमध्ये दोन पक्ष प्रवेश हा निंबवडे मतदारसंघांमध्ये चर्चेचा विषय चांगला आहे. चर्चेचा विषय चांगला आहे.

24 तासांमध्ये दोन पक्षप्रवेश होत असतील तर मतदारांनी व नागरिकांनी नक्की कोणत्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवायचा हा एक गंभीर प्रश्न आहे. मूळ भाजपमध्ये असताना काही अमिषा पोटी सेनेमध्ये पक्षप्रवेश केला की काय अशी चर्चा नागरिकांतून होत आहे तर पुन्हा लगेचच बारा तासात पुन्हा मूळ ठिकाणी म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे नक्की या मतदारसंघांमध्ये चालले तरी काय हेच नागरिकांना समजेना.

फोटो .. भाजपमधून शिवसेनेमध्ये आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश

फोटो.. भाजपमधून सेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पुन्हा भाजपमध्ये 24 तासात प्रवेश

Views: 62
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण सभारंभ उत्साहात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)