• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचतर्फे……विलास खरात यांचा सत्कार

माणगंगा by माणगंगा
January 9, 2026
in Uncategorized
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचतर्फे……विलास खरात यांचा सत्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचतर्फे……विलास खरात यांचा सत्कार


​आटपाडी (प्रतिनिधी):


आपल्या लेखणीने आणि सामाजिक संघर्षाने आटपाडी तालुक्याचा लौकिक राज्यस्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक व समाजसेवक आयू. विलास खरात यांचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंच, आटपाडी’ च्या वतीने फेटा बांधून विशेष गौरव करण्यात आला.

कौठुळी येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते साहित्यिक, लेखक, विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक. श्री. विलास खरात यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचाने सर्व पदाधिकारी यांनी
​जिद्दीचा आणि संघर्षाचा सन्मान
​विलास खरात यांना मिळालेला ‘आटपाडी भूषण’ पुरस्कार आणि बदलापूरच्या ‘जनजागृती सेवा संस्थे’चा राज्यस्तरीय पुरस्कार हा त्यांच्या निर्भीड पत्रकारितेचा आणि निःस्पृह सेवेचा विजय आहे.


​यावेळी गौरव उद्गार काढताना डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचाचे अध्यक्ष दीपक प्रक्षाळे म्हणाले की, “विलास खरात यांचे कार्य केवळ साहित्यिक नसून ते जमिनीवरच्या संघर्षातून उभे राहिले आहे. ‘डबई कुरण’ येथील जमिनीसाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक असून गोरगरिबांना हक्काची जमीन मिळवून देणे हे त्यांच्या अजोड जिद्दीचे प्रतीक आहे. ‘आटपाडी मुलुखाचा इतिहास’ लिहिण्यासोबतच आंबेडकरी विचार पोहोचवण्याचे महान कार्य ते करत आहेत.”


​याप्रसंगी सचिव रणजित ऐवळे, हरीभाऊ लांडगे दत्ता कांबळे,व समाज बांधव उपस्थित होते.तसेच ​आटपाडीत होणाऱ्या ११ जानेवारीला कार्यक्रमाचे निमंत्रण विलास खरात यांना दिले,!


​क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचच्या वतीने रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बाजार पटांगण, आटपाडी येथे एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन भव्य सोहळ्याला आटपाडीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक प्रक्षाळे व सचिव रणजित ऐवळे यांनी केले आहे. या प्रसंगी,दता कांबळे, दिपक प्रेक्षाळे, रणजित ऐवळे, हरीभाऊ लांडगे, उपस्थित होतेविलास खरात यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

Views: 45
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
प्रभाग क्र. 15 मध्ये बोडारे आशान युद्ध रंगणार : आशान Gaint kiler ठरणार !ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

प्रभाग क्र. 15 मध्ये बोडारे आशान युद्ध रंगणार : आशान Gaint kiler ठरणार !ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)