• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दोन किलोमीटरच्या मुरमीकारण रस्त्यावर माती वापरली तरीही ग्रामपंचायतने न हरकत दाखला दिला कसा ? 13 लाख 97 हजार 227 रुपयेचा खर्च मातीत….

माणगंगा by माणगंगा
January 11, 2026
in Uncategorized
0
दोन किलोमीटरच्या मुरमीकारण रस्त्यावर माती वापरली तरीही ग्रामपंचायतने न हरकत दाखला दिला कसा ? 13 लाख 97 हजार 227 रुपयेचा खर्च मातीत….

दोन किलोमीटरच्या मुरमीकारण रस्त्यावर माती वापरली तरीही ग्रामपंचायतने न हरकत दाखला दिला कसा ?

13 लाख 97 हजार 227 रुपयेचा खर्च मातीत….

माणगंगा न्युज

रस्त्यावर मुरूम नसताना ग्रामपंचायतीने न हरकत दाखला दिलाच कसा ?

माणगंगा न्यूज

आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथील पूर्व खरजेवस्ती ते पश्चिम खरजेवस्ती हा रस्ता सन 2021… 22 मध्ये रोजगार हमी योजनेतून झाला आहे.या रस्त्याचे इस्टिमेट 19लाख 50 हजार 485 रुपये इतके आहे. परंतु प्रत्यक्ष दर्शनी या रस्त्यावर13 लाख 97 हजार 227 रुपये एवढी रक्कम खर्च झाली असल्याचे रोजगार हमी कार्यालयाने सांगितले.

तर कुशल चे बिल सरासरी 4 ते साडेचार लाख रुपयाचे निघाले आहे. तर या रस्त्यावर मुरूम न टाकताच माती टाकली होती सध्या या रस्त्यावर मातीच आहे. जवळपास 2 किलोमीटर चा रस्ता मुरमीकरण रस्ता म्हणून मंजूर झालेला होता. परंतु या रस्त्यावर कोणत्याही पद्धतीचा मुरूम टाकलेला नव्हता. त्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही साईटची माती रस्त्यावर भरली होती. ती माती जेसीबीच्या साह्याने भरली होती. येना- जाणाऱ्या वाहनांना त्यावेळेला अडचण होत नव्हती. त्यामुळे नागरिकांनी त्या रस्त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.परंतु मागील काही महिन्यापासून त्या रस्त्यावर टाकलेली माती ही दबली गेली आहे. त्यामुळे या रस्त्याला अनेक खड्डे पडलेले आहेत

.वाहन धारकांना या रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे . चार चाकी वाहन या रस्त्यावरून गेल्यास धुरळा उडतो आणि या धुळ्याचा त्रास दुचाकी वाल्यांना व रस्त्याच्या आसपासच्या पिकांचे नुकसान होत आहे.पाऊस पडल्यानंतर अनेक वेळा दुचाकी घसरल्या आहेत तर चार चाकी सुद्धा अनेक वेळा घसरत आहेत.

तसेच त्या रस्त्याची रुंदी ही अनेक ठिकाणी कमी आहे. या रस्त्याचे शेवटचे कुशलचे बिल निघाले आहे . बिल निघाल्यानंतर त्या रस्त्यावर जिथे गाड्यांची घसरगुंडी होते, जिथे खड्डे पडलेले आहेत ,अशा ठिकाणी मुरूम भरणे गरजेचे होते .परंतु असे झाले नाही त्यामुळे त्या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास होतोय व अनेक अपघात होतात.तर शेवटचे कुशल चे बिल निघत असताना ग्रामपंचायतीने न हरकत दाखला द्यावा लागतो.

पण सध्या त्या रस्त्यावरील कुशल चे बिल निघाले आहे. असे रोजगार हमी कार्यालयाकडून समजते. ज्या वेळेला ग्रामपंचायत न हरकत दाखला देते त्यावेळेला कुशलचे बिल मिळते. तर मग रस्ता नादुरुस्त आहे त्या रस्त्याने सतत रहदारी असते रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत सध्या रस्त्यावर कसलाच मुरूम नाही सर्व माती आहे या मातीवरून दुचाकी चार चाकी घसरून अनेक अपघात होतात .

असे असताना ग्रामपंचायतीने न हरकत दाखला कसा काय दिला हा एक गंभीर प्रश्न आहे. दाखला देण्याबद्दल गावातील कोणत्याही नागरिकांची तक्रार नाही. परंतु आजच्या मीतिला त्या रस्त्यावर दोन ते तीन इंचाचा मुरूम भरला असता तर भविष्यातील अपघात टाळले असते ,आणि मुरूम भरल्यानंतरच ग्रामपंचायत ने हरकत दाखला देण्यास नागरिकांची हरकत नव्हती.

तेल गेले तूप गेले …

या म्हणी प्रमाणे रस्ता मुरुमीकरण म्हणून मंजूर झाला त्या रस्त्यावर मातीकरण केले त्याची बिलेही निघाली ग्रामपंचायतने न हरकत दाखलाही दिला, आणि पूर्वी असणारा मातीचा रस्ता आहे तसाच राहिला. जर त्या रस्त्यावर मुरमीकरण केले होते तर त्या रस्त्यावरील मुरूम कुठे गेला हा संशोधनाचा विषय आहे. याबाबतीत ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन त्या रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी त्या रस्त्यावर कमीत कमी दोन इंचाने तरी मुरम टाकावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Views: 114
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
बिरदेव शाळेत बाल चमूंच्या आठवडी बाजाराला पालक व ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

बिरदेव शाळेत बाल चमूंच्या आठवडी बाजाराला पालक व ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)