• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अनिल देसाई च्या गडात गोरेनी थोपटलेले.. दंड. देसाई. करतील का थंड

माणगंगा by माणगंगा
January 14, 2026
in Uncategorized
0
अनिल देसाई च्या गडात गोरेनी थोपटलेले.. दंड. देसाई. करतील का थंड

अनिल देसाई च्या गडात गोरेनी थोपटलेले.. दंड. देसाई. करतील का थंड

दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे

माण तालुक्यात केवळ कुकुडवाड गट खुला असल्याने या ठिकाणी सर्वाधिक चुरस पहावयास मिळणार आहे

कुकुडवाड गट हा सर्वाधिक चुरशीचा आणि लक्षवेधी ठरणार आहे. या गटात सातारा जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देसाई हे मातब्बर आहेत. त्यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते कट्टर गोरे विरोधक म्हणून ओळखले जातात. कुकुडवाड गटात सध्या अनिल देसाई यांनी सर्वांच्या स्वप्नांना घाम फोडला आहे

कुकुडवाड जिल्हापरिषद गट जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाईंचा बालेकिल्ला असून अनेक वेळा जिंकलेला गड आहे त्याला आमदार मंत्री गोरे यांच्या माध्यमातून प्रथमच तगडा उमेदवार देऊन सुरुंग लावण्याचे काम सुरू झाले आहे मात्र अनिल देसाई यांचा हक्काचा असणारा हा गट सध्या त्यांच्या राजकीय भविष्यावर आलेला आहे.अनिल देसाई व अभय दादा जगताप यांच्या माध्यमातून या गटात विकासाचा डोंगर उभा केला आहे

हीच प्रतिमा घेऊन जनतेसमोर जाण्याची संधी किती जिंकण्यात उतरते हा येणारा काळच ठरवणार आहे

अनिल देसाई व अभय दादा जगताप यांनी कामाच्या माध्यमातून

संस्था , संघटना टेंभू योजन पाणी व्यवस्था यांच्यामध्यमातून जोडलेली गावे आहेत मात्र तेवढेच काम मंत्री महोदय गोरे यांनी सुद्धा माजी कृषी सभापती शिवाजी शिंदे आप्पा पुकळे , मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड

व नेहमीच्या कामाच्या शैलीतून

सोनियाताई गोरे यांच्या माध्यमातून नवीन कामाच्या उद्घाटन सपाटा असेल


कोट्यवधीची केलीली कामे असतील मात्र सध्या कुकुडवाड गटात देसाईंच्या आव्हानाला आयता उमेदवार किती चालेल अजून तरी शंका पंचक्रोशीतील गावातून होत आहे अनिल देसाई यांची ताकदीला अभय जगताप यांची जोड मिळाली असून इथे फक्त देसाई पॅटर्न चालत होता त्याला घरघर ही आमदार गोरेनी दिलेल्या उमेदवार सुरवात होईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

राजकीय गणिते मांडून मोडीत काडून फेल केलेल्या गोरे बंधूंनी कुकुडवाड गटात जिंकण्याचा बांधलेला चंग किती खरा ठरतोय हे त्यानीं विधान सभेत या गटासाठी दिलेला शब्द तर पूर्ण झालेली कामे ठरवू शकतात मंत्री जयकुमार गोरेनी या भागात पाण्याच्या माध्यमातून जिंकलेला जनतेचा विश्वास किती कामी येतोय हे येणाऱ्या मतपेटीत दिसून येईलच शिवाय अनिल देसाई नि वरकुटे मलवडी येथील पाणी योजना , ते वेगवेगळ्या फंडातून खेचून आणलेला निधी ,गटातील प्रत्येक घरापर्यंत जपलेले जिव्हाळ्याचे संबंध यात किती कामी येतात हे येणाऱ्या निवडणुकीत दिसून येणार आहे

.

Views: 47
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ग्रामीण महिलांच्या उभारली उद्योजकतेची गुढी!’स्वयम्’ प्रकल्पाचे ‘लक्ष’वेधी यश

ग्रामीण महिलांच्या उभारली उद्योजकतेची गुढी!'स्वयम्' प्रकल्पाचे 'लक्ष'वेधी यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)