• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माननीय खासदार श्री. नरेश मस्के, ठाणे लोकसभा यांना एडवोकेट चंद्रकांत निकम – अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था यांचे निवेदन

माणगंगा by माणगंगा
January 18, 2026
in Uncategorized
0
माननीय खासदार श्री. नरेश मस्के, ठाणे लोकसभा यांना एडवोकेट चंद्रकांत निकम – अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था यांचे निवेदन

माननीय खासदार श्री. नरेश मस्के, ठाणे लोकसभा यांना एडवोकेट चंद्रकांत निकम – अध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्था यांचे निवेदन

नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने (Escalators) उपलब्ध नसल्याबाबत – यापूर्वीच्या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र खंत व तातडीच्या कारवाईची मागणीजगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.नवी मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखली जाते. मात्र प्रत्यक्षात येथील बहुतांश रेल्वे स्थानकांवर आजतागायत सरकते जिने (Escalators) उपलब्ध नसणे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.या संदर्भात यापूर्वी देखील संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आलेली आहे.

मात्र दुर्दैवाने आजतागायत या गंभीर विषयाची कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही, ही बाब नवी मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारी आहे.नवी मुंबईकरांनी यापूर्वी खासदार म्हणून माननीय श्री. राजन विचारे साहेब (शिवसेना) यांना तसेच त्यानंतर आपणासही भरघोस मतांनी निवडून दिले. शिवसेना हे मराठी माणसांच्या हक्कांचे व्यासपीठ आहे, या विश्वासावर जनतेने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र आजही वयोवृद्ध नागरिक, महिला, दिव्यांग व आजारी प्रवाशांना प्रत्येक वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जिने चढ-उतार करण्याची सक्ती होत आहे.मुंबई शहरातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर सरकते जिने उपलब्ध असताना, केवळ नवी मुंबईतील स्थानकांकडे सातत्याने दुर्लक्ष का होत आहे,

हा प्रश्न उपस्थित होतो. रेल्वेचे मोठे बजेट असताना आणि सिडकोमार्फत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला जात असताना, नवी मुंबईकरांना मूलभूत सुविधा मिळू नयेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी व अन्यायकारक आहे.आपणास नवी मुंबईकरांची खरी काळजी आहे का, की नागरिकांचे प्रश्न फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित राहतात, असा सवाल आज सामान्य जनता विचारत आहे. “आंतरराष्ट्रीय नियोजित शहर” ही संकल्पना केवळ कागदावरच राहणार आहे का, याचे उत्तर कृतीतून अपेक्षित आहे.तरी आपणास नम्र पण ठाम विनंती आहे की, येणाऱ्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, स्वच्छता व पुरेशा पार्किंगसह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने ठोस मागणी करावी व ती प्रत्यक्षात उतरवावी.या वेळी तरी नवी मुंबईकरांच्या वारंवारच्या मागणीची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे

.धन्यवाद.जय हिंदजय महाराष्ट्रआपला विश्वासू,ॲड. चंद्रकांत निकमअध्यक्ष, समता सहकारी सामाजिक संस्थाअध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रहिवासी प्रवासी संघप्रत :१) माननीय श्री. अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, भारत सरकार२) माननीय श्री. एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य३) माननीय व्यवस्थापकीय संचालक – सिडको

Views: 29
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ करिता संभाजीराजे छत्रपती ‘दावोस’ला रवाना : पोलंड देशाचे विशेष निमंत्रण

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ करिता संभाजीराजे छत्रपती ‘दावोस’ला रवाना : पोलंड देशाचे विशेष निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)