• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

करगणीत सेना नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

माणगंगा by माणगंगा
January 26, 2026
in Uncategorized
0
करगणीत सेना नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

करगणीत सेना नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

करगणी ता.आटपाडी येथील शिवसेना नेते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आम. गोपीचंद पडळकर , माजी जि.प अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या पक्ष कार्यालय येथे शिवसेनेचे तालुकाउपाध्यक्ष सत्यवान सरगर,माजी उपसरपंच व किसन काळे,वार्ड नंबर ६ चे ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब सरगर,व वार्ड नंबर ३ चे ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन पाटील, विजय महाराज सरगर यांचा शिवसेनेला राम राम करीत भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार थाटात जाहीर प्रवेश संपन्न झाला.

तर पुढील काळात ताकतीने भारतीय जनता पार्टीचे काम करणार व करगणी जिल्हा परिषदेवर मा दादासाहेब हुबाले यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार व पार्टी वाढीस सक्रिय होणार असा विश्वास नेते मंडळीनी दिला आहे.

या प्रवेशावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आम. गोपीचंद पडळकर तालुक्याचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख, करगणी गावचे सरपंच तात्यासाहेब व्हनमाने, ग्रामपंचायत सदस्य नाथा सरगर, ग्रामपंचायत सदस्य पिंटुपंच सरगर, हे उपस्थित होते

Views: 85
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
… असा साजरा झाला पहिला प्रजासत्ताक दिनउमेश काशीकर यांचे मनोगत !!

… असा साजरा झाला पहिला प्रजासत्ताक दिनउमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)