दिघंचीत माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश
माणगंगा न्युज
दिघंची ता.आटपाडी येथे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश मा.विजय मेजर, मा.महादेव जावीर, मा.पंकज जावीर,मा .हनुमंत जावीर, मा.परसराम जावीर, मा.अमोल जावीर, मा.दादासाहेब जावीर,मा. बबन जावीर तसेच मा.सिद्धेश्वर प्रशांत केंगार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.या प्रसंगी अंकुश महाराज भोसले, अमोल काटकर, रोहित देशमुख, नवनाथ रणदिवे, सिद्धेश्वर जावेदतसेच दिघंची गावातील प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


