कृषिदुतानी शेतकऱ्यांना दिले कलम निर्मितीचे प्रात्यक्षिक..
पुसद
स्थानीय व्यंकटेश हायटेक नर्सरी येथे कृषी दूतांनी शेतकऱ्यांनी दिले आंबा पिकाच्या निर्मितीवर प्रात्यक्षिक केलेले ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे अंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथील सातव्या संत्रा तील कृषी भुतांनी पुसद येथील व्यंकटेश हायटेक नर्सरी येथे जाऊन शेतकऱ्यांना आंबा या पिकाच्या कलम निर्मिती वर अनुकूल हंगामा वेगवेगळ्या पद्धती व जास्त उत्पादन देत्या आंबाच्या जाती व विषयावर सुद्धा चर्चा केली. कोविड १९ च्या प्रादुर्भाव व मुळे महाविद्यालय जाऊ शकत नसल्या मुळे प्राध्यापक मार्गदर्शन खाली कृषी दूतप्रत्यक्षित करून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती पुरवत आहे या अंतर्गत कृषिदूत सैय्यद अनिस, शोएब खान ,मंथन गोरटे या कृषी दूतांनी नर्सरी मध्ये जाऊन शेतकऱ्यांना आंबा या पिका कलम निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले हा संपूर्ण कार्यक्रम व्यंकटेश नर्सरी चे मालक याच्या मदतीने पूर्ण केले प्राचार्य एस के चितळे, प्रा. वाय.एस वाकोडे, प्रा.ए.बी. इंगळे,प्राध्यापिका एम.टी. चव्हाण आणि ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर. के. सपकाळ यांच्या मार्गदर्शना खाली प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले.