विभूतवाडी ता. आटपाडी येथे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराचे पथनाट्य सुरू असताना भाजपच्या प्रचाराच्या गाडीच्या आवाजाचा पथनाट्याला आडथळा आला होता. असे मत सेना कार्यकर्त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे उमेदवार व भाजपचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज विभूतवाडीमध्ये शुभमुहूर्त करण्यात आला या शुभमुहूर्ताच्या दरम्याने दोन्ही बाजूने नागरिकांची उपस्थिती होती.
या वेळेला शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या म्हणण्यात नुसार आमच्या प्रचाराचे पथनाट्य सुरू असताना भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराची गाडीने आम्हाला डिस्टर्ब केला होता.बैठक सुरू असताना भाजप प्रचाराच्या गाड्या का आल्या असा सवाल सेना कार्यकर्ते यांनी केला.आहे. तर आमच्या प्रचार गाडीचे भाजप कार्यकर्त्यांनी नुकसान केले आहे.


