घरनिकी पंचायत समिती गणातील उमेदवार अहिल्या पुकळे (मेटकरी) यांना वाढता पाठिंबा
माणगंगा न्युज नेटवर्क
घरनिकी पंचायत समिती गणातील उमेदवार अहिल्या पुकळे (मेटकरी) यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.तर जिल्हा परिषदचे उमेदवार विद्या मोटे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवरावजी जानकर हे स्वतः आले होते
.तसेच अनेक विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिल्याने शिवसेना उमेदवारांची ताकद या मतदारसंघांमध्ये वाढली आहे. अनेक संघटना पाठिंबा देत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे उमेदवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


