गुळेवाडीत चारचाकी गाडीवर दगडफेक
गुळेवाडी ता.आटपाडी येथे प्रचारादरम्यान चारचाकी गाडीवर दगडफेक करण्यात आली त्या मध्ये चारचाकी गाडीची समोरील काच फुटून नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. सध्या शांततेचे वातावरण आहे.


