• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी बजावले आपले कर्तव्य – कोल्हापूर मधिल पूरग्रस्तांना दिला मदतीचा दिलासा….!

माणगंगा by माणगंगा
August 29, 2021
in मुंबई
0
डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी बजावले आपले कर्तव्य – कोल्हापूर मधिल पूरग्रस्तांना दिला मदतीचा दिलासा….!

डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी बजावले आपले कर्तव्य – कोल्हापूर मधिल पूरग्रस्तांना दिला मदतीचा दिलासा….!

मुंबई-परेल-प्रतिनिधी

सध्याच्या कोकणातील ओढावलेल्या पूरमय अवस्थेमुळे कोकणातील महाड ते चिपळूण शहरातील काही कुटुंबे उध्वस्त झाली. इतकंच नव्हे तर कोल्हापूर मधील करंजफेन आणि सावर्डे या गावांत देखील घरं च्या घरं उध्वस्त झाली. तेव्हा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली जावी या उद्देशाने परेल येथील डॉ. शिरोडकर शाळेच्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या व्हटसप समुहतर्फे कोल्हापूर मधिल करंजफेन आणि सावर्डे या तीन गावांतील पुरमय परिस्थितील जवळजवळ ६० कुटुंबीयांना नैतिक कर्तव्य म्हणुन ब्लँकेट, वनस्पती तूप, चटई, नवीन कपडे, सनिटरी नपकीन, शैक्षणिक साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आपले कर्तव्य पालन केले आहे. याप्रसंगी महेश्वर तेटांबे,, श्रीकांत आयरे, योगेश मोर्डेकर, चंद्रकांत आयरे, नेत्रा पाष्टे, संतोष जैतापकर, संजय गवाणकर, देवीदास लुडबे, गीतांजली, शुभांगी आर्डेकर, राजेश विनायक कदम, अजित साकरे, सुरेश गुरव, देवेंद्र पेडणेकर, संतोष नाटाळकर, श्याम करंगुटकर, रणजित घोसाळकर, विनायक हळदणकर, सुर्यकंत आयरे, सुशील डिचोलकर, मनिषा सुपेकर, अण्णा गावकर, स्मिता राणे, गणेश कारले, नीता कदम, सोनल सावंत, मिलिंद चाळके, डॉ. समीर सकपाळ, समीर डगरे, प्रफुल्ल खोंड, विकास अग्रवाडकर, नीलिमा चोपडेकर, योगेश शिरकर, दत्तात्रय थोरात, स्वाती नाईक, विश्वनाथ जोगल, बबन शिरोडकर, राजेश मुणगेकर, विवेक कुबल, सीमा बांदेकर, राहुल पारकर, मिनल फाटक, नितीन कासारे, अनिल पुरळकर आदी सर्व माजी विद्यार्थ्यानी तसेच अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानच्या अमोल वंजारे आदी सर्वांनी आपापल्या परीने योगदान देऊन आपले दातृत्व सिद्ध करून आपले कर्तव्य बजावले आहे.

डॉ. शिरोडकर हायस्कूल,परेल
१९८८ दुपार अधिवेशन व्हटसप समुह

प्रतिनिधी
महेश्वर तेटांबे

Views: 150
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जालना शहरातील अनेक युवकांचा प्रहार युवा आघाडी मध्ये प्रवेश !!

जालना शहरातील अनेक युवकांचा प्रहार युवा आघाडी मध्ये प्रवेश !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)