• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विवेकानंदनगर विटा परीसरातील रहीवासी,उद्योजक खंडित वीजेने हैराण,नविन ट्रान्सफॅार्मरची आवश्यकता

माणगंगा by माणगंगा
February 12, 2026
in Uncategorized
0
विवेकानंदनगर विटा परीसरातील रहीवासी,उद्योजक खंडित वीजेने हैराण,नविन ट्रान्सफॅार्मरची आवश्यकता

विवेकानंदनगर विटा परीसरातील रहीवासी,उद्योजक खंडित वीजेने हैराण,नविन ट्रान्सफॅार्मरची आवश्यकता


विटा कराड रोडलगत, विवेकानंदनगर उपनगरातील काळंबा देवी परीसरापासुन ते जुना भाळवणी रोडच्या तलावापर्यंतचा वीज पुरवठा सद्या जुना भाळवणी रोडलगतच्या जाधव ट्रान्सफॅार्मरवर अवलंबुन आहे.सद्या हा ट्रान्सफॅार्मर २०० अश्वशक्तीचा असुन गेल्या अनेक वर्षापासून या परीसरात नविन ट्रान्सफॅार्मर उभा न केल्याने हा ट्रान्सफॅार्मर कायमच ओव्हरलोड झालेला आहे.या मुळे या ट्रान्सफॅार्मरच्या फ्युज वारंवार जाण्याची तक्रार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे.खंडीत वीजपुरवठा पुन्हा सुरु होण्यासाठी चार चार तासांचा विलंब होत आहे

.यामुळे या परीसरातील नागरीक व विशेषतः यंत्रमाग उद्योजक व व्यावसायीक कमालीचे त्रासुन गेलेले आहेत.यंत्रमाग कामगार त्रासुन काम सोडुन इतरत्र जाऊ लागले आहेत. यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाने या बाबत अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रश्नी तातडीने मार्ग काढण्याची विनंती व मागणी केली आहे.परंतु या परिसरात नविन
ट्रान्सफॅारमर उभा करायला जागा मिळत नसल्याची सबब महावीतरणकडुन सांगीतली जात आहे.

त्यामुळे त्रासलेल्या यंत्रमागधारकांच्या वतीने आज रोजी विटा यंत्रमाग औद्योगीक सहकारी संघाने महावितरणच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना जागेची सबब न सांगता तातडीने नविन ट्रास्फॅार्मर उभा करुन या परीसरातील नागरीक व उद्योजकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आली आहे.या बाबतीमध्ये महावितरणने तातडीने कार्यवाही न केल्यास महावीतरण कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
किरण तारळेकर
अध्यक्ष ,विटा यंत्रमाग

Views: 65
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अजित पवार यांच्या मृत्यूनंतरही घडामोडीज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!

अजित पवार यांच्या मृत्यूनंतरही घडामोडीज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)