• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

फ्रांसच्या अध्यक्षांच्या मुंबई भेटी

माणगंगा by माणगंगा
February 18, 2026
in Uncategorized
0
फ्रांसच्या अध्यक्षांच्या मुंबई भेटी

फ्रांसच्या अध्यक्षांच्या मुंबई भेटी

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वपूर्ण भेट व भारत – फ्रांस द्विपक्षीय चर्चा महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे झाली.

गेल्या चार दशकांमध्ये फ्रान्सचे पाच राष्ट्राध्यक्ष मुंबईला येऊन गेले.

फ्रांस्वा मितरॉं

सन १९८९ साली फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा मितरॉं यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांचेसह गिरगाव चौपाटीवर वर्षभर चालणाऱ्या फ्रांस महोत्सवाचे उदघाटन केले होते. यावेळी सोनिया गांधी व महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल कासू ब्रह्मानंद रेड्डी देखील उपस्थित होते.

जॅक्स चिरॅक

सन १९९८ साली फ्रान्सचे अध्यक्ष जॅक्स चिरॅक मुंबई भेटीवर आले असताना राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांनी त्यांचे राजभवन येथे स्वागत केले होते.

निकोलस सारकोझी

सन २०१० साली फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सारकोझी व त्यांच्या पत्नी कार्ला ब्रुनी मुंबई भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली होती. राज्यपाल के शंकरनारायणन या कार्यक्रमाला उपस्थित होते.

फ्रांस्वा औलांद

सन २०१३ साली फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा औलांद यांच्या सन्मानार्थ राजभवन मुंबई येथे स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल के शंकरनारायणन उपस्थित होते.

इम्यॅन्युएल मॅक्रॉन

त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी फ्रान्सच्या अध्यक्षांची मुंबई भेट झाली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे विमानतळावर स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या महत्वपूर्ण भेटीमुळे राजभवनाचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित झाले.

चार महिन्यांपूर्वी दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची देखील भेट तसेच द्विपक्षीय चर्चा राजभवन मुंबई येथे झाली होती. दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्र शासनाच्या आदेशानुसार राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आले.

Views: 73
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
हिराई साहित्यनगरीत मंगळवारी पहिले राज्यस्तरीय महाराष्ट्र देश ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार

हिराई साहित्यनगरीत मंगळवारी पहिले राज्यस्तरीय महाराष्ट्र देश ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)