• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

लिहिता हात शाबूत आहे..हल्लेखोर व सूत्रधाराचे आभारज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
February 18, 2026
in Uncategorized
0
लिहिता हात शाबूत आहे..हल्लेखोर व सूत्रधाराचे आभारज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

*लिहिता हात शाबूत आहे..**हल्लेखोर व सूत्रधाराचे आभार*ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.आज माझ्यावरील हल्ल्याला 13-14 दिवस झाले. पोलिसांनी दोन हल्लेखोर शिताफीने पकडले. त्यांना पाच सहा दिवस पोलीस कोठडिही मिळवली.या कालावधीत तिसऱ्या हल्लेखोराचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांनी हल्ल्यात वापरलेली स्कूटरही हाती लागली नाही. माझ्या हातातील ब्रेसलेट ज्याची किंमत आजच्या बाजार भावाने तीन लाख आहे त्याचाही शोध लागलेला नाही.

या काळात सूत्रधार मोकाट फिरत आहेत.काल न्यायालयात पाच सहा वकिलांची फौंज कोणाच्या बचावासाठी आली होती? . सरिता खानचंदानी प्रकरणातील सर्व वकील त्यात होते. मी निवडणूक काळात जेव्हा बोडारे विरोधात लेख लिहिला होता तेंव्हा धनंजय बोडारे समर्थक भोसले याने निवडणुकीनंतर भेटू अशी धमकी दिली होती. हल्ल्याच्या वेळे दरम्यान एक बोडारे समर्थक पदाधिकारी त्याच रस्त्यावर दिसत आहे. या हल्ल्यातील एक हल्लेखोर केरळ येथे लपविण्यात येऊ शकतो. बोडारेचे केरळशी काय नाते आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यादृष्टीने तपास झाला पाहिजे. राजकीय दबाव असेल तर तो झूगारता आला पाहिजे.या प्रकरणाचा तपास भरकटावा म्हणून काही लोक मला रमेश चव्हाण व नीलम कदम बोडारे यांचे नाव सुचवीत आहेत. माझा रमेश व नीलमवर अजिबात संशय नाही.

राजकारणात पोरं बाळीना गुंतवण्याचा नालायकपणा मी कधीच करणार नाही.पोलीस व न्यायालय मला न्याय देईल अथवा देणारही नाहीत. परंतू माझा कुदरात का कानून व नियतीच्या न्यायावर माझा ठाम विश्वास आहे. जो कोणी सूत्रधार आहे, त्याला नियतीच कठोर शिक्षा देईल व ती ही तीन महिन्यांच्या आत, याची मला खात्री आहेच.ते सर्वांना दिसेलच.दरम्यान माझ्या खांद्यावरील हाडाला जे फ्रॅक्चर झाले आहे

त्याचा काल पुन्हा xray काढला असता तीन ठिकाणी fracture दाखवले असून खांदा निखळला असल्याने ऑपेरेशन शिवाय पर्याय नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. आवश्यक चाचण्या झाल्या नंतर पुढील काही दिवसात ऑपरेशन करावे लागेल. माझे चाहते व हितचिंतक रोजच्या रोज भेटून व फोनवर आस्थेने चौकशी करीत आहेत., त्यांचा मी ऋणी आहे.

Views: 60
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माझ्या यशस्वी आंदोलनांची परंपरा एक सिंहावलोकनज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

माझ्या यशस्वी आंदोलनांची परंपरा एक सिंहावलोकनज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)