• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अनंत इंग्लिश स्कूल, मायणीच्या यशाची परंपरा कायम; एनएमएमएस परीक्षेत चार विद्यार्थी चमकले!

माणगंगा by माणगंगा
February 26, 2026
in Uncategorized
0
अनंत इंग्लिश स्कूल, मायणीच्या यशाची परंपरा कायम; एनएमएमएस परीक्षेत चार विद्यार्थी चमकले!

अनंत इंग्लिश स्कूल, मायणीच्या यशाची परंपरा कायम; एनएमएमएस परीक्षेत चार विद्यार्थी चमकले!

मायणी दि २६: प्रतिनिधी

ग्रामीण भागातील गुणवत्तेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ मायणी संचलित, अनंत इंग्लिश स्कूल, मायणी या विद्यालयाने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक मोहर उमटवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एनएमएमएस परीक्षेच्या निकालात विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत शिष्यवृत्ती मिळवली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव.विद्यालयाच्या शिस्तबद्ध वातावरण आणि योग्य मार्गदर्शनामुळे कु. संजना संतोष लुगडे, चि. आदर्श मनोज सानप, कु. वेदिका अजित काबुगडे, कु. सिमरण राजेंद्र यलमर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने शाळेच्या आणि मायणी गावच्या लौकिकात भर घातली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप येळगांवकर साहेब आणि संस्थेचे सचिव, अभिजीत येळगांवकर , राजाराम कचरे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच सर्व संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.NMMS सारख्या कठीण परीक्षेसाठी विद्यालयाच्या वतीने विशेष सराव वर्ग आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी घेतलेले कष्ट आणि विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत यामुळेच हे घवघवीत यश मिळाले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

( “कठोर परिश्रम आणि सातत्य यांच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही राष्ट्रीय स्पर्धेत टिकू शकतात, हे आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. या यशात शिक्षक आणि पालकांचाही मोठा वाटा आहे.”_राजाराम कचरे ,पदाधिकारी, अनंत इंग्लिश स्कूल.)

Views: 129
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मायणीच्या सद्गुरू यशवंतबाबा महाराज यात्रेच्या नियोजनासाठी शनिवारी बैठकीचे आयोजन

मायणीच्या सद्गुरू यशवंतबाबा महाराज यात्रेच्या नियोजनासाठी शनिवारी बैठकीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)