• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..

माणगंगा by माणगंगा
February 28, 2026
in Uncategorized
0
सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..

सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..

शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय निमंत्रित कवींचे काव्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी शुभम कदम, सौ. समृद्धी गोणबरे, ज्ञानेश्वर पाटील, वैशाली कोवळे, प्रगती शिर्के, राष्ट्रपाल सावंत, अरुण मोर्ये आदींनी आपल्या सर्वोत्तम कविता सादर केल्या. या काव्य मैफीलीस सत्कोंडीकरांनी व उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली..


यावेळी दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर हे मे महिन्यात सेवानिवृत होत आहेत. सत्कोंडी व कोळेकर सरांचे नेहमीच एक सौदार्य नाते अबाधित राहिले आहे. शाळेच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न हे गौरवास्पद असल्याने त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक व पेन देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गेली सात वर्षे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉ. श्रृती कदम यांचाही शाल, श्रीफळ, बुके, पुस्तक व पेन देवून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व निमंत्रित कवींना सहभागाचे प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह, पुस्तक व पेन देवून गौरव करण्यात आला.


नेटके नियोजन, ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती पाहून अनेक कवींनी समाधान व्यक्त केले.यावेळी माजी प्राचार्य प्रकाश वंजोळे, श्री सुवेश चव्हाण सर, श्री नितीन बैकर, श्री नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य, श्री सुभाष पालये सर,
सौ.वर्षा अशोक कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या सोहोळ्याचे स्वागत व प्रास्ताविक श्री संजय बैकर यांनी केले.आभार सरपंच सतिश थुळ यांनी केले.

Views: 31
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
कथा प्रसिद्धी पत्रकात न लिहिलेला परिच्छेदाची उमेश काशीकर यांचे मनोगत !!

कथा प्रसिद्धी पत्रकात न लिहिलेला परिच्छेदाची उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)