• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार

माणगंगा by माणगंगा
March 1, 2026
in Uncategorized
0
प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार

प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार

इयत्ता दहावी बॅचच्या वतीने आपल्या वर्गमित्र प्रा. डॉ. शंकर पुजारी यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग या अद्ययावत तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये Ph.D. पदवी संपादन केल्याबद्दल फेटा, शाल व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी उपस्थित सर्व वर्ग मित्रांनी डॉ. शंकर पुजारी यांच्या पीएच.डी. पर्यंतच्या प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाचे मनःपूर्वक कौतुक केले. विविध सांस्कृतिक व आठवणींना उजाळा देणारे कार्यक्रम आयोजित करून जुन्या आठवणींना नवसंजीवनी देण्यात आली.सत्काराला उत्तर देताना डॉ. शंकर पुजारी यांनी आपल्या यशामागे सर्व वर्गमित्र-मैत्रिणींचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले.

त्यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहन व सहकार्यामुळेच हा शैक्षणिक टप्पा गाठता आला, असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. तसेच, सर्व वर्गमित्रांचे वाढदिवस एकत्र येऊन साजरे करण्याची सुंदर परंपरा जपल्याबद्दल त्यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले.याच प्रसंगी कराड येथील PWD विभागातील अभियंता श्री. सुरेश गायकवाड यांचा वाढदिवसही सर्वांनी उत्साहात साजरा करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
हा स्नेहमेळावा मैत्री, कृतज्ञता आणि अभिमान यांचा सुंदर संगम ठरला.

Views: 43
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मायणीत ‘रासेयो’च्या वतीने श्रमदान व परिसर स्वच्छता शिबिर संपन्न

मायणीत 'रासेयो'च्या वतीने श्रमदान व परिसर स्वच्छता शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)