• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
March 6, 2026
in Uncategorized
0
सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर

सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांना ईगल फौंडेशनचा रणरागिणी पुरस्कार जाहीर

महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन,महिलांना स्वावलंबी बनविण्याचा केलेला प्रयत्न, प्रभागातील गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेले मार्गदर्शन व पाठपुरावा,महिला सुरक्षा व जनजागृतीसाठी सभा, मळावे व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन,सामाजिक उपक्रमात सक्रिय सह‌भाग, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे अभियान, विविध कार्यशाळा, स्वच्छता, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी कौतुकास्पद काम केले आहे.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा माध्यमानून जिल्हा स्तराव महिलांना राजकीय व सामजिक क्षेत्रात सक्रिय सहभागास प्रेरित केले.विविध सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाकडे निवेदन देऊन सतत पाठपुरावा कुरून समस्या सोडविण्यास हातभार लावला. गरीब व वंचित घटकासाठी मदतकार्य केले. अन्नधान्य वाटप, शालेय साहित्य वितरण,महिला उद्‌योजकता वाढीसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन व पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचविण्यास सातत्यपूर्ण प्रयल केला आहे.त्यांच्या या सामाजिक कामाची दखल घेवुन यावर्षीचा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Views: 20
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
*कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने डॉ. शंकर पुजारी यांचा नागरी सत्कार

*कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने डॉ. शंकर पुजारी यांचा नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)