साध्य फाउंडेशनच्या वतीने आज मोफत आरोग्य शिबिर
सध्या फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्यालय मोटे यांच्या माध्यमातून व श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल व यांच्या संयुक्त विद्यमानाने भिवघाट येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा…
सध्या फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात तर महिला दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी चे आयोजन केले आहे तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा.


