• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

*कोंढावळ येथे’क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची पुण्यतिथी साजरी

माणगंगा by माणगंगा
March 11, 2026
in Uncategorized
0
*कोंढावळ येथे’क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची पुण्यतिथी साजरी

*कोंढावळ येथे’क्रांतीज्योती’ सावित्रीबाई फुले याची पुण्यतिथी साजरी

कोंढावळ ….संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पुण्यतिथी साजरी शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस पी सोनवणे मॅडम हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ‌उपशिक्षक वाल्हे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सावित्रीबाई च्या जीवनावर प्रकाश टाकला

ते म्हणाले कि पुरुषी मानसिकतेवरचा हा प्रहार तो पण त्या काळात सन १८४८ मध्ये केलेला.स्त्री ला स्वातंत्र्याची जाण करुन देत त्यासाठी संघर्ष करुन ते प्राप्त करुन देणाऱ्या एका क्रांतीज्योतीने इतिहास घडविलाय.शिक्षणा पासून वंचित ठेवून स्त्रियांचे प्रगतीचे पंख कापणाऱ्या समाजात सर्व जातीधर्मासाठी पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. लवकरच मुलींच्या शिक्षणाच्या पाच शाळा उघडल्या.जातीधर्माच्या खुळचट कल्पना नष्ट करण्यासाठी बालिका वसतीगृह सुरू केले.हे कर्तुत्व होते देशातील पहिली महिला शिक्षिका ठरलेल्या.

त्या नंतर मंदाकिनी माळी यांनी आपल्या मनोगतातू तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे ९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले.पहिल्या मराठी कवयित्री सावित्रीबाईंनी ज्योतिबा नामक सत्यवानाला समाजसेवेसाठी जन्मभर समर्थ साथ दिली.स्वयंभू समाजसेवेचे व्रत स्विकारलेल्या सावित्रीबाईं शेवटचा श्वास घेतला तो प्लेगच्या पेशंटची सेवा करतानाच.शिक्षणाने स्त्रीच्या जीवनात असे प्रगतीचे दीपक उजळवले की अंधारजाळे दूर झाले.जगाच्या विस्तिर्ण आकाशात आज भारतीय महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रांत मानाने उंचच उंच ठरतोय तो त्यांच्याच योगदानाने.

अश्या ह्या ‘क्रांतीज्योती’ सावित्रीबाईं फुलेंना त्यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन..सर्वश्रेष्ठ दान आहे ते ज्ञानाचे. हे असे दान की ते दिल्याने आपलेच ज्ञान वाढते हेच खरे सत्य आहे.ज्ञानमंदिरी हे ज्ञान अज्ञ गोरगरीबांना वाटणे म्हणजे सुंदर जगाची निर्मिती. त्या कष्टाचे प्रेमाचे मोती सरस्वतीच्या गळ्यात सुशोभित होतील.उपस्थित सर्वानीं पुष्पहार अर्पण करुन पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला सुत्रसंचलन प्रमोद परदेशी सर यांनी केले , आभार प्रदर्शन कैलास सैंदाने सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद परदेशी, डी .एस. जगताप,आर. एच. खैरनार, के. एस. सैंदाणे , जी. डी.वाल्हे, एम.एम.माळी,तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी,आर. एम. बागुल, एस. डी.बैसाणे यांनी परिश्रम घेतले आदि शिक्षक शिक्षीका उपस्थित होते.

Views: 27
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ईराण युध्द….ज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!

ईराण युध्द....ज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)