• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अशोक खरात प्रकरणज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत

माणगंगा by माणगंगा
March 29, 2026
in Uncategorized
0
अशोक खरात प्रकरणज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत

अशोक खरात प्रकरणज्येष्ठ पत्रकार रविकुमार सुभाषराव यांचे मनोगत

!!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

नाशिक भागातले आणि विशेषतः सिन्नरमधील माझे मित्र मराठवाड्याला मागास म्हणायचे.आणि मागासपणाचे कारण अशिक्षितपणा हे सांगायचे. त्यांचं म्हणणंही बरोबर होते.पण अशोक खरातचे साम्राज्य सिन्नर तालुक्यातच आहे.त्याचा मठ आणि ईशान्यश्वर मंदिर सिन्नरमधील मीरगाव गावात आहे.

त्याने आपले बस्तान तिथं बसवले याचा अर्थ तिथं त्याचे भक्त आणि चेले त्याभागात मोठ्या प्रमाणावर असतील.अशोक खरातकडे बऱ्याच महिला प्रेग्नंट होण्यासाठी यायच्या.त्याच्याकडून प्रेग्नंट झाल्यानंतर गर्भसंस्कार घ्यायलाही पुन्हा तो त्यांना बोलवायचा.त्याच्या मंदिरात इतके काळेधंदे सर्रास चालायचे.त्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या वाटा बंद केल्या. आमच्या मराठवाड्याच्या वाट्याचे ४० लाख लीटर पाणी जयंत पाटिल जलसंपदा मंत्री असताना खरातची बाग फुलवायला देण्यात आले.इतक्या सुशिक्षीत भागात अशोक खरात आपले बस्तान बसवू शकला याचा अर्थ शिक्षण आणि शहाणपण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

इतका सुशिक्षीत भाग असताना खरात तिथे त्याच्या मठात, रस्त्याच्या कडेला असलेल्या ऑफिसात महिलांचे शोषण करायचा.नाशिकसारख्या प्रगत जिल्ह्याची अशी गत असेल तर बाकीच्या जिल्ह्यातील परिस्थिती यापेक्षा वाईट असू शकते. खरातमुळे मोठ्या मोठ्या नेत्यांनी आपली बोटं कापून घेतल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.सत्ताधारी आणि विरोधक अशा सगळ्यांसोबत खरातचे जिव्हाळ्याचे संबंध होते हे दिसून येत आहे.कदाचीत खरातचे हे प्रकरण बाहेर आले नसते आणि तो जर म्हातारा होऊन मेला असता तर त्याच्या भक्तांनी त्याला ईश्वरी अवतार घोषीत करून तिथं ईशान्यश्वर मंदिरात खरातचे चमत्कार ऐकवले असते.महाराष्ट्रातील तालुकातालुक्यात असे खरात बस्तान बसवून उघडपणे काळेधंदे करत आहेत

.पण जोपर्यंत मोठी खळबळ होत नाही तोपर्यंत अशा लोकांवर कारवाई होत नाही कारण यांच्या डोक्यावर स्थानिक नेत्यांचा हात असतो. याआधी आसाराम बापू होता आज खरात आहे उद्या कुणीतरी दुसरा असेल.महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि अघोरी मंत्रतंत्र विरोधी कायदा पारित केलेला असूनही यानुसार कारवाई झाल्याच्या बातम्या येत नाहीत.सरकारने या कायद्याची अंमलबजावणी कडक करायला हवी.प्रत्येक तक्रारीची दखल तातडीने घ्यायला हवी. नाहीतर महिला, बालके, गरीब आणि श्रीमंत असे सगळेच कुठल्या ना कुठल्या खरातचे बळी पडतच राहतील.

Views: 46
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)