• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बलात्काराला शिक्षाज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
March 29, 2026
in Uncategorized
0
बलात्काराला शिक्षाज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

बलात्काराला शिक्षाज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.बलात्कार करणारा गुन्हेगार अपराध करताना पीडितेचं वय, तिची अवस्था, तिचं आयुष्य — काहीच पाहत नाही. मग शिक्षा देताना त्याच्या वयाचा विचार का करायचा?आम आदमी पार्टीचे AAP खासदार राघव चड्डा raghav chadha यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा मांडला आहे. यांनी मांडलेला हा मुद्दा आजच्या समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुन्हा किती गंभीर आहे, त्याचा पीडितेवर आणि समाजावर किती खोल परिणाम होतो — हे पाहणं गरजेचं आहे, गुन्हेगाराचं वय नाही.

हेच आज पर्यंत सिद्ध झालेला आहे ज्याप्रमाणे त्याला जात नसते त्याप्रमाणे त्याला वयसुध्दा नसतंआज अनेक वेळा आपण पाहतो की अल्पवयीन Minor असल्याच्या कारणावरून कठोर शिक्षा टाळल्या जातात. पण जेव्हा गुन्हा अमानुष असतो, तेव्हा न्यायही तितकाच कठोर असायला हवा. कारण एका चुकीमुळे एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं.समाजात भीती निर्माण व्हावी, गुन्हेगाराला धडा मिळावा आणि भविष्यात असे गुन्हे कमी व्हावेत — यासाठी शिक्षा ही वयानुसार नव्हे तर गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार ठरायला हवी.हा मुद्दा केवळ राजकारणाचा नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेचा आहे. आपणही विचार करा — न्याय म्हणजे नेमकं काय?आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांच्या मताशी आपण सहमत आहात का?

Views: 33
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
संतोष पटकारे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड

संतोष पटकारे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)