• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

*“संविधानाचा सन्मान राखत भीम जयंती साजरी करण्यास व डॉल्बीला परवानगी द्या – डॉ. राजन माकणीकर यांची ठाम भूमिका”

माणगंगा by माणगंगा
April 3, 2026
in Uncategorized
0
*“संविधानाचा सन्मान राखत भीम जयंती साजरी करण्यास व डॉल्बीला परवानगी द्या – डॉ. राजन माकणीकर यांची ठाम भूमिका”

*“संविधानाचा सन्मान राखत भीम जयंती साजरी करण्यास व डॉल्बीला परवानगी द्या – डॉ. राजन माकणीकर यांची ठाम भूमिका”

*मुंबई दि (प्रतिनिधी) –भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा हा केवळ उत्सव नसून तो सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाचा जागर आहे. या पार्श्वभूमीवर जयंती मंडळांना भीम जयंती साजरी करण्यासाठी तसेच पारंपरिक पद्धतीने डॉल्बी (ध्वनीप्रक्षेपक) वाजवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी,

अशी ठाम मागणी जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोगाचे राष्ट्रीय सदस्य डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.डॉ. माकणीकर म्हणाले की,“भीम जयंती हा बहुजन समाजाच्या भावना, अस्मिता आणि संविधाननिष्ठ विचारांचा उत्सव आहे.

या दिवशी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि जनजागृती हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून डॉल्बीला परवानगी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”त्यांनी पुढे स्पष्ट केले की,जर पोलिस प्रशासनाने डॉल्बी वाजवण्यास किंवा जयंती साजरी करण्यास मज्जाव केला, तर संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी नकार घ्यावा आणि त्या विरोधात मा. न्यायालयात दाद मागावी. संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हा मार्ग योग्य आणि कायदेशीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.डॉ. माकणीकर हे शिव-फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील एक उमदे आणि प्रभावी नेतृत्व असून, विद्रोही पत्रकार म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यांनी नेहमीच सामाजिक न्याय, मानवाधिकार आणि संविधानिक मूल्यांसाठी ठाम भूमिका घेतली आहे.

शेवटी त्यांनी आवाहन केले की,“भीम जयंती शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत साजरी करा. पण आपल्या हक्कांवर गदा आली, तर कायदेशीर मार्गाने लढा देण्यास मागे हटू नका.”

Views: 23
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मा श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…

मा श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)