• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, April 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत डोंगरगाव ग्रामपंचायतीत मिटिंग संपन्न. *.

माणगंगा by माणगंगा
April 3, 2026
in Uncategorized
0
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत डोंगरगाव ग्रामपंचायतीत मिटिंग संपन्न. *.

* छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत डोंगरगाव ग्रामपंचायतीत मिटिंग संपन्न. *.

================================== डोंगरगाव (प्रतिनिधी) आर आर पाटील== संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानाचा एक भाग म्हणून दि,15 एप्रिल 2026 रोजी गोराणे मंडळात गोराणे या गावीच वरील शिबिर संपन्न होणार आहे यातून लोकांना लाभ व्हावा या हेतूने आज दि, 2 एप्रिल 2026 रोजी ग्रा पं डोंगरगाव येथे या अभियान संदर्भात मीटिंग घेण्यात आले यावेळी डोंगरगाव तलाठी विजय सोनवणे यांनी शासनाच्या विविध योजनांचे दाखले वाटप संजय गांधी, इंदिरा गांधी ,श्रावण बाळ योजना, अपंग योजना ,आरोग्याच्या योजना ,सातबारा ,खाते उतारा ,ई विविध योजनांवर चर्चा विशद केली आणि शिबिराच्या दिवशी उपस्थित राहण्याचे लोकांना आव्हान केले या दिवशी सर्कल स्वाती कोळी,वालखेडा तलाठी मनोज साळवे गोराने तलाठी पंकजअहिरराव ,वाघाडी तलाठी हर्षना सोनवणे ,वाघोदे तलाठी ज्ञानेश्वर बोरसे ,डोंगरगाव तलाठी विजय सोनवणे ,वालखेडा कोतवाल ,डोंगरगाव कोतवाल योगेश कोळी, मा सरपंच अशोक पाटील ,डॉ युवराज पाटील ,प्रा ज्ञानेश्वर पाटील ,पत्रकार आर आर पाटील ,ग्रा प ऑपरेटर गणेश पाटील ,आशा सेविका, हिरालाल भील ,शिपाई ,ग्रामस्थ इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Views: 8
Share

Related Posts

आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 9, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
Uncategorized

राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

April 9, 2026
आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
Uncategorized

आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..

April 9, 2026
तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Uncategorized

तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

April 6, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

घ्या समजून राजेहो…;रिनिकी सरमांवर आरोप करताना पवन खेरांनी वास्तवाचे भान ठेवावे….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !

April 6, 2026
Uncategorized

कोकणचा विषारी विकास: लोटे एमआयडीसीतील ऐतिहासिक लढा आणि कंपनीला गावकऱ्यांचा थेट इशारा!

April 6, 2026
Next Post
स्वागताच्या वेळी कोणत्या रंगाच्या फुलांचा बुके असावा?उमेश काशीकर

स्वागताच्या वेळी कोणत्या रंगाच्या फुलांचा बुके असावा?उमेश काशीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
  • आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
  • तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)