• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, April 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार

माणगंगा by माणगंगा
April 22, 2026
in Uncategorized
0
खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार

खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार

खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानावर गंभीर आरोप समोर येत आहेत. देवीखिंडी ता.खानापूर येथील शिवाजीराव विठ्ठल पाटील या भाविकाने सन 2002 3 च्या दरम्यान 24 ते 25 किलो चांदी देवाला भाविकांनी देवाला चांदी अर्पण केलेल्या चांदीमध्ये अपहार झाल्याचा आरोप करत खानापूर पोलीस स्टेशन आणि धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, देवस्थान ट्रस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर शिवाजीराव पाटील वेजेगाव ता. खानापूर येथील थेट आरोप करीत म्हणाले की मी देवासाठी 24 ते 25 किलो घातलेली चांदी खांबावरील गायब आहे , खांबावर चांदी कुठे दिसून येत नाही. असा आरोप केला आहे.

यावेळी बोलताना शिवाजीराव पाटील वेजेगावकर म्हणाले मला चांदी घरी न्यायची नाही मी देवाला अर्पण केलेली आहे परंतु ती त्या खांबावर चांदी दिसून येत नाही तरी संबंधितांनी चांदी खांबावर घालावी. आशी मागणी चांदी घालणारे दात्रत्व शिवाजीराव पाटील वेजेगावकर यांनी पत्रकाराशी बोलताना मागणी केली आहे.

Views: 17
Share

Related Posts

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार
Uncategorized

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार

April 23, 2026
वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न
Uncategorized

वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न

April 21, 2026
मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण
Uncategorized

मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण

April 21, 2026
आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! निर्भीड लेखणीचा सन्मान; सुधीर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदानIAS प्रवीण कोळपे यांच्या हस्ते गौरव; आयडियल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम
Uncategorized

आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! निर्भीड लेखणीचा सन्मान; सुधीर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदानIAS प्रवीण कोळपे यांच्या हस्ते गौरव; आयडियल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम

April 20, 2026
जी.प.सदस्य माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड
Uncategorized

जी.प.सदस्य माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

April 20, 2026
झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार….. खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर….
Uncategorized

झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार….. खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर….

April 20, 2026
Next Post
कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार
  • खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार
  • वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न
  • मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)