• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आटपाडी तहसील कार्यालय चा भोंगळ कारभार ..प्रकाश गायकवाड

माणगंगा by माणगंगा
April 28, 2026
in Uncategorized
0
आटपाडी तहसील कार्यालय चा भोंगळ कारभार ..प्रकाश गायकवाड

आटपाडी तहसील कार्यालय चा भोंगळ कारभार ..प्रकाश गायकवाड.

अधिकारी ,कर्मचारी जोमात, सर्वसामान्य जनता मात्र कोमात. आटपाडी येथील तहसिल कार्यालयात कार्यालयातील कर्मचारी हे आपल्या खुर्चीत न बसता दुपारी 2.45 पर्यंत कार्यालयात हजर नाहीत.कारण काय होते तर सर्व्हर डाऊन आहे.परंतु दिनांक 12/04/2026 रोजी उत्पन्न दाखला काढण्यासाठी दिला आहे परंतु आज अखेर मला उत्पन्न दाखला दिला नाही .

सादर दाखल्याचे प्रकरण हे तहसील कार्यालयातील अधिकारी वाघमोडे मॅडम यांचे टेबल कडे आहे. परंतु या अधिकारी मॅडम यांना दिनांक 20/04/2026 रोजी विचारले असता सर्व्हर डाउन आहे असे सांगून परत पाठवले व दाखला देण्याची मुदत हि 15 दिवसानंतर आहे

असे सांगितले , परंतु असे सांगत असताना सदरचा दाखला हा ज्येष्ठ नागरिक सौ.यशोदा बापू कोळी यांचा आहे व यांचे वय वर्ष 76 आहे याचा सुद्धा विचार हे कर्मचारी करत नाहीत. आणि. सादर दाखला हा दिव्यांग व्यक्ती चे पेन्शन कमी देण्याचे आहे हे सर्व माहित असून सुधा जर अधिकारी कर्मचारी यांना जनतेची किव येत नाही.

शासन फक्त कागदावर लिहून देते की ज्येष्ठ नागरिक यांना समाजात सन्मानाने वागणूक द्या या साठी कायदे करते व अंमबजावणी करणारे अधिकारी जर या योजनांना केराची टोपली दाखवत असतील तर राज्यात नक्की कर्मचारी राज चालू आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

दिव्यांगाना वक्तीना सरकार विशेष साह्य करण्यासाठी कटिबध्द आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अधिकारी वर्ग हा सामान्य लोकांची पिळवणूक करत आहेत या सर्व गोष्टींना कोण लगाम घालणार .माझी माननीय मुख्यमंत्री साहेब, मा मानव अधिकार आयोग,मा.जिल्हाधिकारी साहेब यांना हात जोडून विनंती आहे की असे मुजोर अधिकारी यांचेवर वेळीच अंकुश ठेवावा अशी मागणी प्रकाश गायकवाड यांनी केली आहे

Views: 64
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
गॅस टंचाई, पॅरासीटामॉल, खत समस्या ते हेलियम – सामान्य माणसाच्या घरात पोचत आलेले इराण युद्धाचे परिणाम!

गॅस डेपो चालक व कामगारकडून दुप्पट किमतीने गॅस विक्री… नागरिक संतप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)