• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गॅस डेपो चालक व कामगाराकडून 1800 ते 2800 रुपयाने गॅस विक्री… नागरिक संतप्त

माणगंगा by माणगंगा
April 30, 2026
in Uncategorized
0
गॅस टंचाई, पॅरासीटामॉल, खत समस्या ते हेलियम – सामान्य माणसाच्या घरात पोचत आलेले इराण युद्धाचे परिणाम!

सध्या अलीकडच्या काळामध्ये गॅसची टंचाई भासू लागली आहे ,बुकिंग करा तरच गॅस सिलेंडर मिळेल अन्यथा गॅस मिळणार नाही , असा पवित्रा गॅस एजन्सी व कामगार यांनी घेतला आहे .त्यामध्येचओटीपी सांगा तरच गॅस मिळेल अन्यथा गॅस मिळणार नाही.

अशा जाचक अटी असल्याने व अनेक वेळा गॅस बुकिंग होत नसल्याने कामगार व गॅस डेपो चालकांची चंगळ सुरू आहे.

झरे येथे मोठी बाजारपेठ आहे .या बाजारपेठेला १२ गावांचा समावेश येतो ,यामध्ये काही आटपाडी तालुक्यातील गावे तर काही माण ,खटाव तालुक्यातील गावे येत आहेत. या तिन्ही तालुक्याच्या मध्य सेंटर म्हणजेच झरे बाजारपेठ आहे.

याच बाजारपेठेमध्ये मोठी उलाढाल होत असते. आटपाडी तालुक्याचे पश्चिमेकडील शेवटचे टोक व आटपाडी,माण ,खटाव तालुक्याची सरहद्द या तिन्ही तालुक्याच्या सरहद्दी वर झरे गाव असल्याने या गावांमध्ये नागरिकांची सतत वर्दळ असते. यामुळे येथे व्यवसाय ही चांगल्या पद्धतीने चालतात.

अलीकडच्या काळामध्ये गॅस टंचाई असल्याने अनेक हॉटेल व्यवसायिक अडचणीत आहेत तसेच नागरिकांनाही गॅस सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे गॅस एजन्सी मध्ये काम करणारे कामगार व गॅस एजन्सी चे डेपो चालणारे चालक यांची चांगली चंगळ झाली आहे. काहीजण गॅस बुकिंग करतात परंतु गॅस संपला नसल्याने तो गॅस घेत नाहीत.

तर अशा गोष्टी कामगाराला माहीत असतात त्यामुळे तो कामगार तो गॅस इतर ग्राहकाला दुप्पट किमतीने विकत असतो. व ज्याचे बुकिंग आहे त्याच्याकडून ओटीपी घेतो आणि तो गॅस विकला असे सिस्टीमला सबमिट करतो. तोच गॅस सिलेंडर इतर गरजू ग्राहकांना दुप्पट किमतीने विक्री राज रोसपणे सुरू आहे. याबाबत गॅस एजन्सी मालकालाही विचारपूस करण्यात आली त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यातून आले की कामगार किती रुपयाला विकतात किंवा काय करतात याची आमच्यापर्यंत तक्रार आली नाही,

तक्रार आल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू असे सांगण्यात आले. परंतु अनेक नागरिकांना सिलेंडरची गरज असते, त्यामुळे नागरिक जादा पैसे देऊन का होईना सिलेंडर घेतात. आणि सिलेंडर मिळाल्यानंतर तक्रार करण्याचे काही कारणच उरत नाही परंतु काही जागृत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यांच्या तक्रारीला कोणीही दाद दिली नाही. तर मागील चार दिवसांमध्ये एका गॅस एजन्सी ची गाडी झरे येथे जागृत कार्यकर्त्यांनी अडवली होती.

व त्यामध्ये बराच वेळ गॅस एजन्सीचे कामगार व गॅसचे ग्राहक यांच्यामध्ये वाचावाच सुरू होती. परंतु त्यावरती कोणताही तोडगा निघाला नाही उलट कामगारांनी ग्राहकांना वेटीस धरले व जादा रकमेने गॅस सिलेंडर विकले. याबाबत अनेक ग्रामस्थांनी ग्राहकांनी गॅस एजन्सी मालकाकडे तक्रारी केल्या परंतु मी पाहतो चौकशी करतो अशी उत्तरे देण्यात आली .परंतु कोणत्याही कामगाराला ठोस जाब विचारला नाही

.त्यामुळे एजन्सी मालक व कामगार “मिले सुर मेरा तुम्हारा ,असेच सुरू आहे ,की काय याची खासदार चर्चा झरे परिसरामध्ये सुरू आहे.चौकट.. कामगार ज्यादा पैशाने ग्राहकांना गॅस सिलेंडर विकतात हे मालकांना माहीत असूनही गॅस एजन्सी चे मालक याकडे कानडा करतात यामागचे नक्की कारण काय हा संशोधनाचा विषय आहे.

Views: 90
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शिस्तीने आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर

शिस्तीने आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)