जीवनदीप विद्यामंदिराची उज्वल यशाची परंपरा कायम दहावीचा निकाल 92 टक्के
कामथ ता.आटपाडी येथील शिवणदीप विद्या मंदिराची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे येथील दहावीचा निकाल 92 टक्के लागला असून यामध्येप्रथम क्रमांकसई मंगेश मगदुम – 94.60 , द्वितीय क्रमांक साक्षी किसन कटरे – 92.60 तर तृतीय क्रमांकगणेश नामदेव मुढे – 75.80 या विद्यार्थ्यांचा आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी कामथ चे चेअरमन महादेव चौरे, सचिव दत्तू कोकरे, माजी चेअरमन बी. एम. गरदडे, माजी सचिव सी. एम. कोकरे व सर्व संचालक, केंद्रप्रमुख विलास गळवे, मुख्याध्यापक वगरे बी. बी. व सर्व स्टाफ, आजी माजी विद्यार्थी व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.


