• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवालमुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी

माणगंगा by माणगंगा
May 17, 2026
in Uncategorized
0
“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवालमुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल**मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी*

मुंबई :मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष पटकारे यांनी महाराष्ट्र शासन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.१५ मेपासून खारपाडा टोलनाका अचानक सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता टोल वसुली सुरू करण्यात आल्याचा आरोप पटकारे यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या व अपूर्ण अवस्थेतील मुंबई-गोवा महामार्गामुळे शेकडो अपघात झाले असून हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या ८४ किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण आजही पूर्ण झालेले नाही. २००९ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सुरुवातीला ९२२ कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प खर्च वेळेत काम पूर्ण न झाल्याने तब्बल १२०० कोटींवर पोहोचल्याचे पटकारे यांनी नमूद केले.

निकृष्ट दर्जाचे काम व रखडलेले बांधकाम यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.खारघर टोलनाक्याप्रमाणे या टोलनाक्यावरही खाजगी वाहनांना संपूर्ण टोलमुक्ती देण्यात यावी,

अशी मागणी करत समस्त कोकणवासीयांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची वेळ आल्याचे पटकारे यांनी म्हटले आहे.संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो प्रवासी दरवर्षी गोव्याकडे प्रवास करतात. त्यामुळे महाराष्ट्र शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून कोकणवासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी संतोष पटकारे यांनी केली आहे.

Views: 91
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
विद्युत वाहिनीच्या स्पार्कीने वैरण जळाली,सरासरी तीन हजाराचे नुकसान

विद्युत वाहिनीच्या स्पार्कीने वैरण जळाली,सरासरी तीन हजाराचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)