• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

निंबवडे येथे हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक संपन्न

माणगंगा by माणगंगा
May 17, 2026
in Uncategorized
0
निंबवडे येथे हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक संपन्न

निंबवडे येथे हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक संपन्न

माणगंगा न्युज

आटपाडी निंबवडे ता.आटपाडी येथे .तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे यांचे मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागाच्यावतीने कृषि मोहिमांचे गावो..गावी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये निंबवडे -अनुसेवाडी येथील शेतकरी बिरुदेव मोटे यांचे प्रत्यक्षात एकात्मिक व्यवस्थापन मोहीम अंतर्गत प्रकाश सापळा प्रात्यक्षिक सहाय्यक कृषी अधिकारी रविंद्र घुटुकडे यांनी करून दाखवले.

सर्वसाधारणपणे ऊसाच्या क्षेत्रात हुमणी किड आढळून येते, इतरही क्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास त्या ठिकाणी हुमणी कीड व्यवस्थापनाकरिता कडुनिंब, बाभूळ, बोर या पैकी एका झाडाखाली शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीचा प्रकाश सापळा अवलंब करणे आवश्यक आहे. यामुळे 50 टक्के किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. असे सांगण्यात आले यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.फोटो..निंबवडे येथे हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक दाखविताना रवींद्र घूटुकडे व शेतकरी

Views: 23
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडी तालुक्याचा दुष्काळी कलंक मिटणार का ?बंद पाईपलाईनचे काम होणार कधी ? मेंढपाळांचे स्थलांतर थांबणार कधी

आटपाडी तालुक्याचा दुष्काळी कलंक मिटणार का ?बंद पाईपलाईनचे काम होणार कधी ? मेंढपाळांचे स्थलांतर थांबणार कधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)