• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गॅस बुकिंग नंबर असून सुद्धा सिलेंडर मिळेना..पुस्तकाचा हट्टास कशासाठी ? शुभम गॅस एजन्सीचा आडमुटेपणा…..ग्राहक त्रस्त

माणगंगा by माणगंगा
May 26, 2026
in Uncategorized
0
गॅस बुकिंग नंबर असून सुद्धा सिलेंडर मिळेना..पुस्तकाचा हट्टास कशासाठी ? शुभम गॅस एजन्सीचा आडमुटेपणा…..ग्राहक त्रस्त

Red Gas Cylinder isolated on white background. 3D render

गॅस बुकिंग नंबर असून सुद्धा सिलेंडर मिळेना..पुस्तकाचा हट्टास कशासाठी ? शुभम गॅस एजन्सीचा आडमुटेपणा…..ग्राहक त्रस्त

सध्या गॅस टंचाई आहे .बुकिंग शिवाय गॅस दिला जात नाही. परंतु गॅस बुकिंग असून सुद्धा व बुकिंग नंबर गॅस एजन्सी ला देऊन सुद्धा गॅस सिलेंडर देण्यास टाळाटाळटाळ करीत आहेत.

अशा एजन्सी विरोधात संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. म्हसवड येथील शुभम गॅस एजन्सी या एजन्सीचे झरे परिसरामध्ये अनेक गॅस कनेक्शन आहेत .अलीकडच्या काळामध्ये गॅस बुकिंग केल्याशिवाय किंवा बुकिंग नंबर दिल्याशिवाय गॅस मिळत नाही.

असा नियम असला तरी झरे परसरातील एका ग्राहकाने गॅस बुकिंग केला होता . गॅस बुकिंग नंबर देऊनही त्या ग्राहकाला गॅस देण्यास टाळाटाळ केली. मोबाईल नंबर बरोबर आहे बुकिंग नंबर बरोबर आहे परंतु तुमच्याकडे पुस्तक का नाही ? पुस्तक असेल तरच गॅस दिला जाईल अशी अरेरावीची भाषा शुभम गॅस एजन्सी चे कर्मचारी व मालक करीत आहेत.

गॅस बुकिंग झाल्यानंतर ऑनलाईन डीएससी नंबर येतो त्यानंतर त्याची स्लिप गाडी बरोबर येत असते. बुकिंग नंबर आहे .त्याची स्लिप आहे मग सिलेंडर देण्याला अडचण काय ? पुस्तकाचाच हट्ट कशासाठी मालक करतात हा गंभीर प्रश्न आहे.सर्वच ग्राहक सुशिक्षित आहेत असे नाही समोरचा ग्राहक अडाणी आहे असे समजून त्या ग्राहकाला कोणत्यातरी कारणाने गॅस सिलेंडर देण्यास नकार घ्यायचा आणि तोच गॅस सिलेंडर दुसऱ्या इतर बुकिंग नसणाऱ्या ग्राहकांना जादा दराने विकायचा हा व्यवसाय एजन्सी वाल्यांचा सुरू आहे. याची कसून चौकशी व्हावी व योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.

Views: 25
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
माझंही मत..;संजय राऊत यांची बाष्कळ बडबड…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आठवणींच्या हिंदोळ्यावर २;अशी झाली होती राम गणेश गडकरी जन्मशताब्दीची सुरुवात;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)