• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
June 8, 2026
in Uncategorized
0
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

मा. डॉ. आण्णासाहेब डांगे, खासदार मा. श्री. रामराव वडकुते, आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती

प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त ऊरूण ईश्वरपूर येथील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक तसेच महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. डॉ. आण्णासाहेब डांगे, खासदार मा. श्री. रामराव वडकुते, आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांच्या सह समाजातील २१ संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणूकीचे आयोजन शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता ऊरूण ईश्वरपूर शहर व वाळवा तालुका धनगर समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे व धनगर समाजाचे युवक नेते मा. श्री. सागरभाऊ मलगुंडे यांनी दिली.

शहरातील तहसिल कार्यालय येथुन मिरवणूकीस मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात येणार असुन या मिरवणूकीचा मार्ग तहसिलदार कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – यल्लामा चौक – गांधी चौक – लाल चौक – गणेश भाजी मंडई – मा. आण्णासाहेब डांगे चौक – शिराळा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी मिरवणूकिचा समारोप होणार आहे. वाळवा तालुक्यातील धनगर समाजाचे वास्तव्य असणाऱ्या ५६ गावामध्ये जयंती ऊत्सव निमित्त संपर्क दौरा पूर्ण केला असुन या दौऱ्यास समाज बांधवासह अन्य सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या मिरवणूकीमध्ये हत्ती, घोडे, ऊंट यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी आकर्षक रथ, व अहिल्यादेवीच्या जिवनावरील ५ जिवंत देखावे, धनगरी ढोल, नाविन्यपूर्ण देशपातळीवर नावाजलेले एकमेव गज नृत्य, महिला मुलिंचे गज नृत्य, हालगी घुमके, ब्रॉस बँन्ड कंपनी, सनई पिपाणी तसेच धनगर समाजाचे दैवत असलेल्या सुक्षेत्र बळगल, बागलकोट येथील भरमदेव सुरवंती देवस्थानचे श्री. परशुराम पुजारी, खिद्रापूर कोल्हापूर येथील आदि जगतगुरू रेवणसिध्द देवस्थान चे विशाल पुजारी, रायबाग, बेळगांव येथील मायाक्कादेवी देवस्थान चे बाळासाहेब पुजारी, आरेवाडी कवठेमहांकाळ देवस्थान चे जगन्नाथ कोळेकर पुजारी, पट्टण कोडोली कोल्हापूर येथील विठ्ठल बिरदेव देवस्थान चे संभाजी पिराई, वाशी करवीर येथील अवघडखान बिरदेव देवस्थानचे कृष्णात रानगे (गुंडादेव), माण सातारा येथील सतोबा देवस्थान चे विठ्ठल दडस, पांगरी सातारा येथील बिरदेव देवस्थानचे शिवाजीराव दडस, पुरंदर पुणे येथील विर क्षेत्र देवस्थानचे पिंटू शिंगाडे, हुलजंती मंगळवेढा सोलापूर येथील हलमत धर्म गुरूपिठाचे हलमत भास्कर कवी श्री. अडवेप्पा सोमुत्ते महाराज, हून्नूर सोलापूर येथील हून्नुरज्सिध्द बिरोबा देवस्थान चे शामराव पुजारी, बेळगांव अक्कोळ येथील सोमय्या पुजारी, आप्पाचीवाडी निपाणी बेळगांव येथील हालसिध्दनाथ देवस्थानचे सर्जेराव पुजारी, निपाणी बेळगांव येथील हालसिध्दनाथ देवस्थानचे भाकणूककार भगवान डोणे, आदमापूर संत बाळूमामा देवस्थान चे भाकणूककार कृष्णात डो‌णे, हुक्केरी बेळगांव येथील गजलिंगेश्वर बिरलिंगेश्वर देवस्थान घोडेक्षगिरीचे हुच्चापा पुजारी आदी संत महंत प्रमुख समाज बांधवांना दर्शनासाठी मिरवणूकीत उपस्थित असणार आहेत. याबरोबरच सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील समाजातील विविध मंदीरे व देवस्थानचे पुजारी, प्रमुख व समाजातील देवरशी व हेडमी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील पुरूष मंडळीनी पिवळा शर्ट व महिला भगीनीनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून मिरवणूकीस सहभागी व्हावे असे अवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ऊत्सव नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जयंती उत्सव यशस्वीतेसाठी धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी सर्व यंत्रणा, संपर्क मोहिम गतीमान केली असुन ऊरूण ईश्वरपूरचे माजी नगरसेवक मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू), मा. श्री. सागरभाऊ मलगुंडे, अभिजित रासकर, प्रकाश कणप, दत्तात्रय तांदळे, जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी, अँड. उमेश कोळेकर, शाहिर सागर माने, पांडूरंग वाघमोडे, भगवान बोते, प्रविण माने, सागर गावडे, भानुदास विकर, अविस्कार नांगरे, अमोल विरकर, उमेश गावडे, धोंडीराम वाटेगांवकर, पत्रकार विलासराव कोळेकर, बिरू बोते, मंगेश लवटे, विजय कवठेकर, जयवंत टिबे, धनंजय करांडे, भानुदास खरात, राजाराम गावडे, शंकर रासकर, प्रकाश अनुसे, पोपटराव काळे, बजरंग कदम, अजित पाटील यांच्यासह सर्व समाज बांधव उत्सपूर्तपणे सहभागी झाले आहेत.

Views: 21
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
नाभिक व्यवसायातील दरवाढ काळाची गरज अरुण सैंदाणे नाशिक
Uncategorized

नाभिक व्यवसायातील दरवाढ काळाची गरज अरुण सैंदाणे नाशिक

June 7, 2026
Next Post
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)