• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

जेजुरी येथील लोणारी धर्मशाळा व जागेसाठी समाजाचा 25 रोजी आक्रोश मोर्चा

माणगंगा by माणगंगा
June 21, 2026
in Uncategorized
0
जेजुरी येथील लोणारी धर्मशाळा व जागेसाठी समाजाचा 25 रोजी आक्रोश मोर्चा

जेजुरी येथील लोणारी धर्मशाळा व जागेसाठी समाजाचा 25 रोजी आक्रोश मोर्चा

दहिवडी प्रतिनिधी :जयराम शिंदे

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या खंडेराया च्या नगरीमध्ये लोणारी समाज बांधवांची उठण्या बसण्याची व राहण्याची व्यवस्था व्हावी या उदात्त हेतूने आपल्या पूर्वजांनी लाख मोलाची जागा दान करून त्या ठिकाणी ट्रस्ट स्थापन केले. राधाबाई बाबाजी लोणारी यां दानशूर पूर्वजांनी 23 एकर जागा ट्रस्ट माध्यमातून समाजासाठी दान केली परंतु समाजातील आत्ताच्या व्यवस्थापकाने ट्रस्टीनी त्याचे व्यावसायिकिकरणं केले.

त्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृत व्यवसायिक गाळे बांधून त्यापैकी काही गाळे स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवून बाकीचे गाळे भाड्याने देऊन आपली आर्थिक हितसंबंध काही दशके जोपासले आहेत. जेजुरी येथील लोणारी समाजाची धर्मशाळा व तिथे असणारी तेवीस एकर जमीन खाजगी व्यक्तींनी बळावली असू न जेजुरी येथील धर्मशाळा पाडून तिथे शासकीय व समाजाच्या परवानगी शिवाय गाळे बांधण्यात आले आहेत

एकाच कुटुंबातील सर्व ट्रस्टी असून त्यांनी लोणारी समाजाच्या जागेवर नांगर फिरवला आहे सध्या महिन्याला लाखो रुपये भाडे येत असून त्याचा हिशोब कुठे ही दाखवलेला नाही..समाजातील दानशूर व्यक्तींनी ही लोणारी धर्मशाळा समाजाच्या उन्नतीसाठी, जेजुरी देवस्थानच्या ठिकाणी समाजाला राहण्याचे ठिकाण शिवायसमाजाचे व्यासपीठ म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उभी करून ती टिकवून ठेवली होती राज्यात १९५० साली धर्मादाय कायदा आला.

या कायदा येण्याच्या अगोदर पासून समाजाची धर्मशाळा अस्तित्वात आहे कायदा अस्तित्वात आल्यानंतर लोणारी समाजातील दानशूर व्यक्तींनी राज्यात आलेल्या कायद्याप्रमाणे तिची नोंदणी १९५२ साली केली.पूर्वी समाजाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती.या बिकट परस्थितीत ही धर्मशाळा सातारा,माण,सांगली,आटपाडी.पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील लोणारी बांधवांनी एकत्र अशा यावे म्हणून प्रतिकूल परिस्थितीत जेजुरीतील मोकयाची व म्हत्वाची जागा विकत घेऊन धर्मशाळा बांधली.आणि आता येथे धर्मशाळा पाडून व्यावसायिक 1992 साली गाळे उभे करून आजतागायत महिन्याला लाखो रुपये लाटले जात आहेत राहिले आहेत.

आताच्या ट्रस्टी यांनी समाजाच्या भावनांचा चुराडा करून घोर समाजाची फसवणूक केली आहे गेल्या वीस वर्षात आपल्या एकही समाज बाधवांची येथे राहण्याची सोय केलेली नाही. तिथे धर्मशाळेचा साधा बोर्ड सुद्धा नव्हता सध्या नाम मात्र राहिला आहे सध्या पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर येथे धर्मशाळेचा बोर्ड लावला आहे.

जेजुरी येथे पंढरपूर लोणारी भवन सारखेया धर्तीवर व अनेक विषय या साठी तर जेजुरी धर्मशाळेचा श्वास मोकळा करण्यासाठी तथाकथित आर्थिक गैर पारदर्शक कारभारासाठी, वैयक्तिक लाभातून तिला मुक्त करून समाजातील भाविकांसाठी जेजुरी येथे हक्काचं राहण्याचे ठिकाण होण्यासाठी, तसेच 23 एकर जागा विक्रीसाठी काढलेल्या संचालक मंडळाला खडबडून जाग आणण्यासाठी येत्या गुरुवारी दिनांक 25 जून 2026 दुपारी 2 ते 6 ह्या वेळेत आरपार च्या लढाई साठी महाराष्ट्र मधील तमाम लोणारी समाज बांधवांना आमदार रवींद्र धांगेकर यांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आहवान केले असूनआपल्या हातून या जागा नाही वाचल्या तर आपल्या येणाऱ्या पिढ्या आपणाला कधीही माफ करणार नाहीत असे वक्तव्य लोणारी समाजाचे राज्याचे सामाजिक कार्यकर्ते उमाजी नाना ढेंबरे व संदीप होळकर यांनी केले आहे

Views: 34
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या ‘फिनिक्स’ पक्ष्यांचा ‘वर्षा’वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)