• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांची मालेवाडी गावास भेट

माणगंगा by माणगंगा
June 24, 2026
in Uncategorized
0
बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांची मालेवाडी गावास भेट

बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांची मालेवाडी गावास भेट

मालेवाडीत बाळूमामांचे मुख्य पुजारी श्री कृष्णात डोणे यांच्या आगमनाने भक्तीचा पूरभाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा” या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय आज मालेवाडी ग्रामस्थांना आला.

सद्गुरू संत बाळूमामा यांचे मुख्य पुजारी आणि प्रख्यात भाकणूककार आदरणीय श्री कृष्णात डोणे महाराज यांचे आज मालेवाडी येथील श्री मंगेश कोळेकर व श्री विलासराव कोळेकर यांच्या निवासस्थानी मंगलमय आगमन झाले.

त्यांच्या या पवित्र गृह भेटीमुळे आणि परिसरस्पर्शाने संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले असून, परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.आदरणीय कृष्णात डोणे महाराज गावात येणार असल्याची वार्ता समजताच मालेवाडी आणि परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. महाराजांनी उपस्थित सर्व भाविकांना दर्शन देऊन शुभाशीर्वाद दिले.मान्यवरांची उपस्थितीया सुवर्णक्षणी महाराजांचे स्वागत आणि दर्शन घेण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने श्री मंगेश कोळेकर, श्री विलासराव कोळेकर, श्री बाबासाहेब कोळेकर, श्री सचिन रास्कर आणि श्री विनायक मोटे या मान्यवरांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व बालकांचा मोठा सहभाग होता.महाराजांच्या या पवित्र भेटीमुळे मालेवाडीमध्ये आज खऱ्या अर्थाने दिवाळी-दसरा साजरा झाल्याची भावना निर्माण झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी आणि कोळेकर परिवाराने व्यक्त केली.

Views: 48
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पाझर तलावावर डल्ला?; वडगावात शेतकऱ्यांचा एल्गार, परवानगी आदेश रद्द

पाझर तलावावर डल्ला?; वडगावात शेतकऱ्यांचा एल्गार, परवानगी आदेश रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)