• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गोमेवाडीत सही पोषण देश रोशन उपक्रम उत्सहात साजरा…

माणगंगा by माणगंगा
September 7, 2021
in Uncategorized
0
गोमेवाडीत सही पोषण देश रोशन उपक्रम उत्सहात साजरा…

“सही पोषण देश रोशन” या उपक्रमांतर्गत गोमेवाडी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पोषण माहिती म्हणून साजरा केला जातो.मा.पंतप्रधान मोदी नी कुपोषण मुक्ती साठी योग्य व पोषक आहार बालकांना दिला जावा व कुपोषणावर मात करता यावी यासाठी हे अभियान त्यांनी देशभर सुरू केले आहे.


२०१८ला पोषण मास अभियान सुरू केले. मुलांचे वजन उंचीच्या मानाने कमी या समस्येवर तोडगा काढण्याच्या हेतूने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने सजगता दाखवून आपले योगदान देऊन आपली ग्रामपंचायत कुपोषण मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू या. आवश्यक पोषण द्रव्ये, जसे प्रथिने, जीवनसत्वे यासारखा सर्वांगीण आहार गर्भवती महिलेला देणे गरजेचे आहे. गर्भवती महिलेची तिच्या गर्भारपणात काळजी घेतली गेली तरच होणारे अपत्य हे कुपोषण मुक्त होईल असे अश्विनी देशिंगे यांनी स्पष्ट केले. आहारात आपला सांस्कृतिक वारसा जतन करू या. व आरोग्य जपू या.
असे मत सौ. अंगणवाडी सेविका देशिंगे यांनी मार्गदर्शन पर मांडले.
तर या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करु या असे नमूद दूर्गा देशपांडे यांनी केले.


कुपोषण मुक्ती अभियानत माता पालक यांचा सक्रिय सहभाग घेऊन कुपोषण मुक्त ग्रामपंचायती साठी सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या सौ. अरूणा माने यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास ग्रामीण स्त्री शक्ती च्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, व माता पालक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन सौ. कल्याणी कुलकर्णी यांनी केले होते.

Views: 1,404
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
डोंगरगाव येथे वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

डोंगरगाव येथे वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)